1 जुलैला आपला पगार किती वाढेल? यासाठी एक एक्सेल सॉफ्टवेअर तयार केले आहे. यामध्ये आपले मूळ वेतन, महागाई भत्ता व घर भाडे इत्यादी निवडून या वर्षी आपला पगार कितीने वाढेल याची माहिती 10 सेकंदात घेवू शकता. |
१ जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ काढण्यासाठी खालील स्टेप्स पहा.
1) प्रथम दिलेल्या लिंक वर टच करा.
2) सध्याचे मूळ वेतन (बेसिक) लिहा.
3) महागाई भत्ता टक्केवारी लिहा. सध्या 31% महागाई भत्ता आहे.
4)घरभाडे टक्केवारी निवडा.
5) वाहनभत्ता (TA) दर लिहा.
6) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.
7) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result पहा.
8) यानंतर तुमचा 1 जुलै पूर्वीचा पगार, 1 जुलै नंतरची नवीन वेतनवाढ व एकूण वाढलेला पगार दिसेल.
9) त्याखालीच 1 जुलै नंतर दरमहा पगार कितीने वाढेल हे दिसेल.
10) सर्वात खाली डाउनलोड या बटणावर टच करुन तुमचा पगार pdf मध्ये डाउनलोड करु शकता.
१ जुलै वार्षिक वेतनवाढ व पगारवाढ काढण्यासाठी येथे क्लिक करा.👇👇 |
![]() |
Online Salary Slip in Shalarth प्रत्येक महिन्याची पगार स्लिप पहा व डाऊनलोड करा
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
![]() |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️
– |
– |