महागाई भत्ता कॅल्क्युलेटर | DA Calculator
Results:
मूळ वेतन (Basic Salary): ₹ 0
महागाई भत्ता (DA Amount): ₹ 0
घरभाडे (HRA Amount): ₹ 0
प्रवास भत्ता (TA Amount): ₹ 0
इतर भत्ता (Tri./CLA Amount): ₹ 0
एन.पी.एस. (NPS Allowance): ₹ 0
एकूण वेतन (Total Salary): ₹ 0
वेतनात होणारी एकूण वाढ:
D.A 53% नुसार पगार वाढ: ₹ 0
N.P.S.मध्ये झालेली वाढ : ₹ 0
एकूण वेतनात झालेली निव्वळ वाढ : ₹ 0
जुलै 24 ते जाने 25 पर्यंत मिळणारा फरक :
एकूण फरक: ₹ 0
Made by : Shri.Shinde G.L.
Sarvodaya Vidya Mandir Rajur,
Tal-Akole, Dist-A.nagar,
वार्षिक वेतन वाढ फॉर्मुला :
वरील कॅल्क्युलेटर मध्ये वार्षिक वेतन वाढ काढण्यासाठी जो फॉर्मुला वापरला आहे. त्यानुसार वाढीपूर्वीच्या बेसिक पगाराला 0.03 ते गुणाकार करावा. अथवा त्याची 3 % काढावी. मात्र ती जशीच्या तशी न घेता त्याला जवळील शंभर च्या पटीत करावे व ही संख्या वाढीपूर्वीच्या बेसिक पगारात मिळवावे.
वरील प्रमाणे नवीन बेसिक पगार काढल्यानंतर त्यानुसार महागाई भत्ता व घरभाडे काढता येईल.
घरभाडे टक्केवारी कोणती निवडावी ?
चालू शासन नियमानुसार ग्रामीण व लहान शहरांमध्ये बेसीक वेतनाच्या 9%, मोठ्या शहरांमध्ये बेसिक वेतनाच्या 18% तर महानगरांमध्ये बेसिक वेतनाच्या 27% प्रमाणे घरभाडे देय आहे. महागाई भत्ता दर 50% पेक्षा जास्त वाढल्यास हाच दर अनुक्रमे 10%, 20%, व 30% होईल.
सुधारित घरभाडे भत्ता शासन निर्णय 2019
माझा प्रवास भत्ता किती आहे ?
20 एप्रिल 2022 च्या शासन निर्णयानुसार देय प्रवास भत्ता खालील प्रमाणे आहे.वेतन स्तर | बृहन्मुंबई/पुणे/नागपूर | इतर शहरे |
---|---|---|
एस-1 ते एस-6 | 1000 | 675 |
एस-7 ते एस-19 | 2700 | 1350 |
एस-20 व पुढील | 5400 | 2700 |
अपंग कर्मचाऱ्यांसाठी हे दर खालील प्रमाणे आहेत.
वेतन स्तर | बृहन्मुंबई/पुणे/नागपूर | इतर शहरे |
---|---|---|
एस-1 ते एस-6 | 2250 | 2250 |
एस-7 ते एस-19 | 5400 | 2700 |
एस-20 व पुढील | 10800 | 5400 |
COMMENTS