महागाई भत्ता (Dearness Allowance - D.A.) हे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी एक महत्त्वपूर्ण घटक आहे.
7th pay commission salary calculator कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ थकबाकीने मिळणारा महागाई भत्ता फरक काढा काही सेकंदात.
"Salary DA Calculator"
7th pay commission salary calculator
सर्व शासकीय कर्मचारी बंधू-भगिनींनो नमस्कार 🙏
मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की केंद्र सरकारप्रमाणेच राज्य शासनानेही (विलंबाने का होईना) आपल्या कर्मचाऱ्यांना 58% महागाई भत्ता मंजूर केला आहे.
या 58% महागाई भत्त्यानुसार आपल्या पगारात नेमकी किती वाढ होणार? तसेच हा महागाई भत्ता कोणत्या तारखेपासून लागू झाला असून त्याचा आपल्या पगारावर किती परिणाम होईल?
ही सर्व माहिती आपण येथे पाहू शकता.
👉 यासाठी फक्त आपले मूळ वेतन (Basic Pay) माहित असणे आवश्यक आहे.
Salary DA Calculator
58 % महागाई भत्त्याप्रमाणे होणारी पगारवाढ पाहण्यासाठी खालील स्टेप्स पहा. 'Salary DA Calculator'
1) प्रथम Enter your basic Salary: या ठिकाणी आपले मूळ वेतन (बेसिक) लिहा.
2) DA 58 % निवडा
3) HRA जो लागू असेल तो टाका.
4) T.A. व Other काही असल्यास ते टाका तसेच NPS होय / नाही निवडा
5) Calculate या tab ला क्लिक केल्यावर तुम्हाला Result या ठिकाणी 58% D.A. प्रमाणे पगारवाढ दिसेल.
6) D.A. 58% नुसार वेतनात होणारी निव्वळ वाढ पहा.
7) खालील रकान्यात मागील जुलै, 2025 ते ऑक्टोबर, 2025 या कालावधीतील ( 04 ) महिन्याची Difference Amount ( मिळणारा फरक ) पाहायला मिळेल.

.gif)
COMMENTS