एस.एस.सी बोर्ड प्रश्नपत्रिका ( मार्च 2024 ), SSC Question Paper 2024 Maharashtra Board PDF Download
SSC Question Paper 2024 इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा म्हणजे जीवनाला दिशा देणारी महत्त्वाची परीक्षा! यासाठी विदयार्थी विविध प्रकारे तयारी करून यशाची नवी उंची गाठण्याचा प्रयत्न नक्कीच करतात. अशा या बोर्डाच्या परीक्षेची परीक्षापूर्व उजळणीसाठी हा लेख उपयुक्त, मार्च २०२४ प्रश्नपत्रिका
बोर्डाच्या 2025 च्या परीक्षेसाठी नमुना उत्तर लेखनासाठी विद्यार्थ्यांना खूपच उपयुक्त ठरेल.
या लेखात इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा Mar-24 मध्ये घेण्यात आलेल्या सर्व विषयांच्या कृतीपात्रिका / प्रश्नपत्रिका Pdf स्वरूपात देण्यात आली आहे. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा/कृतिपत्रिकेचा आराखडा / कृतिपत्रिकेचे स्वरूप स्पष्टपणे लक्षात येण्यास या माध्यमातून निश्चित मदत मिळेल.
एस.एस.सी बोर्ड प्रश्नपत्रिका ( मार्च 2024 ) येथे पहा ... ⇊
परीक्षेचे नाव | एस.एस.सी बोर्ड परीक्षा 2025 |
---|---|
एस.एस.सी बोर्ड परीक्षा | SSC Board exam 2025 |
परीक्षा दिनांका पासून | दि. 21 फेब्रुवारी, 2025 |
SSC Board | Maharashtra |
SSC Exam Result | Coming soon |
वर्ग | इयत्ता 10 वी |
अधिकृत वेबसाईट | mahasscboard.maharashtra.gov.in |
COMMENTS