
वार्षिक वेतनवाढ तपासण्यासाठी खालील स्टेप्स पहा. 'increment calculator '
1) प्रथम Enter your basic pay: या ठिकाणी आपले सध्याचे (जून 2025 ) मूळ वेतन (बेसिक) लिहा.
2) सध्याचा महागाई भत्ता D.A. 53% ड्राप डाऊन लिस्ट मधून निवडा.
3) घरभाडे भत्ता H.R.A. percentage जो लागू असेल तो ड्राप डाऊन लिस्ट मधून निवडा.
4) प्रवास भत्ता T.A. Amount जो लागू असेल तो ड्राप डाऊन लिस्ट मधून निवडा.
5) इतर भत्ता T.ri./CLA जो लागू असेल तो ड्राप डाऊन लिस्ट मधून निवडा.
6) NPS लागू असेल/नसेल तर ड्राप डाऊन लिस्ट मधून Yes/NO निवडा.
7) Calculate या tab ला क्लिक केल्यावर तुम्हाला तुमची होणारी एकूण वार्षिक वेतनवाढ दिसेल.
8) खालील रकान्यात आपली निव्वळ वेतनवाढ पाहायला मिळेल.
वार्षिक वेतन वाढ कॅल्क्युलेटर
कृपया प्रतीक्षा करा... 10सेकंद
Made by : Shri. Shinde G.L.
Sarvodaya Vidya Mandir Rajur,
Tal-Akole, Dist-A.nagar
COMMENTS