कृतिसंशोधन आराखडा (Action Research Plan) हा शिक्षक किंवा शैक्षणिक संशोधकासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो जो त्यांच्या शैक्षणिक समस्यांचे विश्लेषण करून उपाय शोधण्यास मदत करतो.
खालील कृती संशोधन एक नमुना म्हणून आपण हे कृतिसंशोधन वापरू शकता केवळ आपणास माहितीसाठी हे नमुना कृतिसंशोधन दिलेले आहे प्रत्यक्ष आपणास एखादी समस्या निवडून सदर नमुन्याच्या आधारे कृतिसंशोधन आराखडा तयार करावयाचा आहे.
COMMENTS