प्रश्नपत्रिका ह्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या तयारीसाठी एक महत्त्वाचे साधन आहे. त्या वापरून नियमित सराव केल्यास विद्यार्थी परीक्षेसाठी अधिक आत्मविश्वासाने तयारी करू शकतात आणि चांगले गुण मिळवू शकतात.सराव प्रश्नपत्रिका अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरतात. त्यांचा योग्य प्रकारे वापर केल्यास परीक्षेतील कामगिरी सुधारण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मागील प्रश्नपत्रिका सोडवण्याचा नियमित सराव केला पाहिजे.
सराव प्रश्नपत्रिकेचे महत्व :
- परीक्षेच्या स्वरूपाची ओळख मिळते
- महत्त्वाचे विषय ओळखता येतात
- वेळेचे व्यवस्थापन सुधारते
- आत्मपरीक्षणाची संधी मिळते
- आत्मविश्वास वाढतो
COMMENTS