इयत्ता १० वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग–१ प्रकरण २ ‘मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण’ यावर आधारित २० महत्त्वाचे MCQ प्रश्न, योग्य उत्तरे व स्पष्टीकरणांसह
या पोस्टमध्ये इयत्ता १० वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग–१, प्रकरण २ : मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या घटकावर आधारित महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न दिले आहेत. विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचून योग्य पर्याय निवडावा. प्रश्नांनंतर दिलेले उत्तर व स्पष्टीकरण वाचून संबंधित संकल्पना अधिक स्पष्ट करून घ्याव्यात.
अभ्यासासाठी सूचना :
- प्रथम प्रश्न स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा.
- चुकीचे उत्तर आल्यास दिलेले स्पष्टीकरण काळजीपूर्वक वाचा.
- सूत्रे आणि त्यांचा योग्य वापर समजून घ्या.
- परीक्षेपूर्वी या प्रश्नसंचाची पुन्हा उजळणी करा.
- अधिक सरावासाठी पाठ्यपुस्तकातील उदाहरणे व स्वाध्याय सोडवा.
प्रकरण -2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण : आकलनावर आधारित MCQ TEST
इयत्ता 10 वी | विज्ञान भाग -1
चाचणी सूचना
- प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले आहेत.
- प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे.
- प्रश्नांचा क्रम प्रत्येक वेळी Random पद्धतीने बदलेल.
- उत्तर निवडल्यानंतर योग्य किंवा चुकीचे उत्तर लगेच दिसेल.
- दिलेल्या वेळेत चाचणी पूर्ण करा.

COMMENTS