इयत्ता १० वी मराठी अक्षरभारती (द्वितीय भाषा) ‘योगी सर्वकाळ सुखदाता’ या अभंगावर आधारित MCQ Online Test सोडवा. महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्नसराव
📖 संतवाणी : “योगी सर्वकाळ सुखदाता”
📝 MCQ Online Test
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
इयत्ता १० वीच्या मराठी अक्षरभारती विषयातील “योगी सर्वकाळ सुखदाता” या संतकाव्याचा तुमचा अभ्यास किती झाला आहे, हे तपासण्यासाठी ही Online MCQ Test तयार करण्यात आली आहे.
या चाचणीद्वारे कवितेतील आशय, काव्यसौंदर्य, शब्दार्थ, भाषिक वैशिष्ट्ये ह्या आकलनावर आधारित माहितीचा सराव करता येईल.
💡 विद्यार्थ्यांसाठी खास सूचना
टेस्ट सुरू करण्यापूर्वी “योगी सर्वकाळ सुखदाता” या कवितेतील आशय, काव्यसौंदर्य, शब्दार्थ, भाषिक वैशिष्ट्ये हे एकदा काळजीपूर्वक समजून घ्या.
घाई न करता प्रश्न समजून घेऊन उत्तर द्या. केवळ गुण मिळवणे हा उद्देश न ठेवता आपल्या चुका शोधून त्या सुधारण्याचा प्रयत्न करा.
संतवाणी-(आ) योगी सर्वकाळ सुखदाता (संतकाव्य) आकलनावर आधारित MCQ Test
मराठी अक्षरभारती इयत्ता दहावी ( द्वितीय भाषा )
चाचणी सूचना
- प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले आहेत.
- प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे.
- प्रश्नांचा क्रम प्रत्येक वेळी Random पद्धतीने बदलेल.
- उत्तर निवडल्यानंतर योग्य किंवा चुकीचे उत्तर लगेच दिसेल.
- दिलेल्या वेळेत चाचणी पूर्ण करा.

COMMENTS