इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षेच्या बुद्धिमत्ता चाचणीतील वर्गीकरण : आकृत्या या घटकावर आधारित आकलनात्मक MCQ Test सोडवा आणि आपल्या तयारीची चाचणी घ्या.
या उपघटकातील प्रश्नांत चार आकृत्या दिलेल्या असतात. यांपैकी तीन आकृत्यांमध्ये समान गुणधर्म/सुसंगती असते. एक आकृती मात्र या तीन आकृत्यांपेक्षा वेगळी असल्याने ती गटात बसत नाही. अशा गटात न बसणाऱ्या आकृतीचा पर्याय निवडायचा असतो.
महत्त्वाचे मुद्दे :
महत्त्वाचे मुद्दे :
- या प्रकारचे प्रश्न सोडवताना दिलेल्या आकृत्यांचे सूक्ष्म निरीक्षण करणे गरजेचे असते.
- तीन आकृत्यांमधील साम्य शोधताना त्यांचा आकार, रचना, आकृत्यांच्या आतील भाग, आकृत्यांचे पाडलेले भाग, रेखांकित /छायांकित भाग, त्यांचा आकार, स्थान, संख्या, आकृत्यांमधील रेषा/बिंदू /चिन्हे यांची संख्या, स्थान, दिशा, आकृत्यांचे किंवा त्यातील चिन्हांचे घटिवत/प्रतिघटिवत फिरणे, आरशातील प्रतिमा/पाण्यातील प्रतिबिंब या बाबींचा विचार करा.
इयत्ता 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा – बुद्धिमत्ता चाचणी : वर्गीकरण (आकृत्या) या घटकाचा सराव करण्यासाठी आकलनावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांची ऑनलाइन चाचणी. विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवून आपली तयारी तपासावी व परीक्षेपूर्वी अधिक सराव करावा
बुद्धिमत्ता चाचणी : वर्गीकरण : आकृत्या आकलनावर आधारित MCQ TEST
इयत्ता 7 वी | शिष्यवृत्ती परीक्षा
25
एकूण प्रश्न
10
मिनिटे
25
एकूण गुण
चाचणी सूचना
- प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले आहेत.
- प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे.
- प्रश्नांचा क्रम प्रत्येक वेळी Random पद्धतीने बदलेल.
- उत्तर निवडल्यानंतर योग्य किंवा चुकीचे उत्तर लगेच दिसेल.
- दिलेल्या वेळेत चाचणी पूर्ण करा.

COMMENTS