इयत्ता १० वी मराठी अक्षरभारती ‘उपास’ – पु. ल. देशपांडे या पाठावर आधारित २५ MCQ Online Test. पाठाखालील आकलन कृती, कारणे, संकल्पनांचा अर्थ, एक शब्द
📖 ‘उपास’ – पु. ल. देशपांडे ”
📝 MCQ Online Test
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
इयत्ता १० वीच्या मराठी अक्षरभारती विषयातील “उपास’ – पु. ल. देशपांडे” या पाठचा तुमचा अभ्यास किती झाला आहे, हे तपासण्यासाठी ही Online MCQ Test तयार करण्यात आली आहे.
या चाचणीद्वारे या पाठातील मजकूर आणि विशेषतः पाठाखालील आकलन कृतींवर आधारित २५ MCQ तयार केले आहेत. कृतींमध्ये दिलेल्या कारणे, संकल्पनांचा अर्थ, पाठाधारे एक शब्द, वाक्प्रचार आणि स्वमत पाठातील आशय आणि पाठाखालील कृती/स्वाध्यायांवर प्रामुख्याने आधारित २५ आकलनाधारित MCQ दिले आहेत. या Online MCQ Test च्या माध्यमातून माहितीचा सराव करता येईल.
💡 विद्यार्थ्यांसाठी खास सूचना
टेस्ट सुरू करण्यापूर्वी “उपास’ – पु. ल. देशपांडे” हा पाठ वाचा एकदा काळजीपूर्वक समजून घ्या.
घाई न करता प्रश्न समजून घेऊन उत्तर द्या. केवळ गुण मिळवणे हा उद्देश न ठेवता आपल्या चुका शोधून त्या सुधारण्याचा प्रयत्न करा.
‘उपास’ – पु. ल. देशपांडे या पाठाची आकलनावर आधारित MCQ Test
मराठी अक्षरभारती इयत्ता दहावी ( द्वितीय भाषा )
चाचणी सूचना
- प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले आहेत.
- प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे.
- प्रश्नांचा क्रम प्रत्येक वेळी Random पद्धतीने बदलेल.
- उत्तर निवडल्यानंतर योग्य किंवा चुकीचे उत्तर लगेच दिसेल.
- दिलेल्या वेळेत चाचणी पूर्ण करा.

COMMENTS