इयत्ता १० वी मराठी अक्षरभारती (द्वितीय भाषा) विषयातील ‘शाल’ – रा. ग. जाधव या पाठावर आधारित MCQ Online Test सोडवा. पाठाच्या आकलनावर आधारित प्रश्न
📖 शाल -रा.ग.जाधव ”
📝 MCQ Online Test
प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
इयत्ता १० वीच्या मराठी अक्षरभारती विषयातील “शाल -रा.ग.जाधव” या पाठचा तुमचा अभ्यास किती झाला आहे, हे तपासण्यासाठी ही Online MCQ Test तयार करण्यात आली आहे.
या चाचणीद्वारे पाठातील आशय आणि पाठाखालील कृती/स्वाध्यायांवर प्रामुख्याने आधारित २५ आकलनाधारित MCQ दिले आहेत. प्रश्नांमध्ये प्रसंग, कारणे, कृती, उपयोग, लेखकाचे गुण, शब्दार्थ, व्याकरण व स्वमताधारित आकलन यांचा समावेश केला आहे. या Online MCQ Test च्या माध्यमातून माहितीचा सराव करता येईल.
💡 विद्यार्थ्यांसाठी खास सूचना
टेस्ट सुरू करण्यापूर्वी “शाल -रा.ग.जाधव” हा पाठ वाचा एकदा काळजीपूर्वक समजून घ्या.
घाई न करता प्रश्न समजून घेऊन उत्तर द्या. केवळ गुण मिळवणे हा उद्देश न ठेवता आपल्या चुका शोधून त्या सुधारण्याचा प्रयत्न करा.
शाल -रा.ग.जाधव या पाठाची आकलनावर आधारित MCQ Test
मराठी अक्षरभारती इयत्ता दहावी ( द्वितीय भाषा )
चाचणी सूचना
- प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले आहेत.
- प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे.
- प्रश्नांचा क्रम प्रत्येक वेळी Random पद्धतीने बदलेल.
- उत्तर निवडल्यानंतर योग्य किंवा चुकीचे उत्तर लगेच दिसेल.
- दिलेल्या वेळेत चाचणी पूर्ण करा.

COMMENTS