इयत्ता १० वी मराठी अक्षरभारती (द्वितीय भाषा) ‘दोन दिवस’ – नारायण सुर्वे या कवितेच्या काव्यसौंदर्य व आकलन कृतींवर आधारित MCQ Online Test सोडवा.
इयत्ता १० वी मराठी अक्षरभारती (द्वितीय भाषा) मधील ‘दोन दिवस’ – नारायण सुर्वे या कवितेच्या काव्यसौंदर्य व आकलन कृतींवर आधारित MCQ Online Test सोडवा. या चाचणीत कवितेचा आशय, काव्यसौंदर्य, भाषिक वैशिष्ट्ये आणि आकलनावर आधारित बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षेची तयारी अधिक प्रभावी करण्यासाठी या ऑनलाइन चाचणीचा सराव करा.
'दोन दिवस' नारायण सुर्वे या कवितेच्या काव्यसौंदर्यावर आधारित MCQ Test
मराठी अक्षरभारती इयत्ता दहावी ( द्वितीय भाषा )
25
एकूण प्रश्न
10
मिनिटे
25
एकूण गुण
चाचणी सूचना
- प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले आहेत.
- प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे.
- प्रश्नांचा क्रम प्रत्येक वेळी Random पद्धतीने बदलेल.
- उत्तर निवडल्यानंतर योग्य किंवा चुकीचे उत्तर लगेच दिसेल.
- दिलेल्या वेळेत चाचणी पूर्ण करा.

COMMENTS