इयत्ता १०वी मराठी कुमारभारती ‘बोलतो मराठी’ पाठावरील महत्त्वाची MCQ Test सोडवा. सराव प्रश्न, योग्य उत्तरे व स्पष्टीकरणासह ऑनलाइन चाचणी.
इयत्ता दहावीच्या मराठी कुमारभारती विषयाच्या
परीक्षेच्या तयारीसाठी ‘बोलतो मराठी’ या पाठावर आधारित ही ऑनलाइन MCQ Test तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पाठाचे आकलन, शब्दप्रयोग,
वाक्प्रचार,
भाषिक
वैशिष्ट्ये, व्युत्पत्ती आणि आशय यांचा सराव करता यावा हा या चाचणीचा मुख्य
उद्देश आहे.
या MCQ Test मध्ये पाठावर आधारित बहुपर्यायी प्रश्न, योग्य उत्तर, गुणांकन आणि
उत्तराचे स्पष्टीकरण दिले
आहे. प्रत्येक प्रश्न सोडवल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्या उत्तराची पडताळणी करता
येईल.
बोलतो मराठी आकलनावर आधारित MCQ TEST
इयत्ता १० वी | मराठी कुमारभारती
25
एकूण प्रश्न
10
मिनिटे
25
एकूण गुण
चाचणी सूचना
- प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले आहेत.
- प्रत्येक प्रश्नाला एक गुण आहे.
- प्रश्नांचा क्रम प्रत्येक वेळी Random पद्धतीने बदलेल.
- उत्तर निवडल्यानंतर योग्य किंवा चुकीचे उत्तर लगेच दिसेल.
- दिलेल्या वेळेत चाचणी पूर्ण करा.

COMMENTS