PAT-3 Summative Exam 2 साठी शिक्षक मार्गदर्शिका, उत्तरसूची आणि गुणनोंद तक्ते PDF डाउनलोड करा. परीक्षा पॅटर्न व मूल्यमापन माहिती येथे मिळवा.
PAT-3 द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन (PAT-3 Summative Exam 2) शिक्षक मार्गदर्शिका व उत्तरसूची, PAT-3 गुणनोंद तक्ते PDF
शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्यमापनाला अत्यंत महत्त्व आहे. PAT-3 द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन-1 (Summative Exam 2) हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे अचूक मोजमाप करण्यासाठी आयोजित केले जाते.
या ब्लॉग पोस्टमध्ये शिक्षकांसाठी उपयुक्त अशी मार्गदर्शिका (Teacher Guide) आणि उत्तरसूची (Answer Key) व PAT-3 इयत्ता 2 वी ते 8 वी द्वितीय सत्र गुणनोंद तक्ते PDF दिली आहे, ज्यामुळे मूल्यमापन प्रक्रिया अधिक सोपी आणि प्रभावी होईल.
PAT-3 कशी घ्यावी, याबाबत शिक्षकांना आवश्यक सर्वसाधारण सूचना शिक्षक सूचनापत्रात देण्यात आलेल्या आहेत. शिक्षकांनी सदर सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून अनुषंगिक कार्यवाही करावी. तसेच या शिक्षक सूचना www.maa.ac in या वेबसाईटवर उपलब्ध असतील.
*उत्तरसूची चाचणी नियोजनानुसार वेळापत्रकाप्रमाणे (११,१५ व २२ एप्रिल २०२६) सायंकाळी 6.00 वा वरील लिंक वर उपलब्ध करून देण्यात येईल* .
🎯 PAT-3 चे उद्दिष्टे
- विद्यार्थ्यांच्या संकल्पनात्मक समजुतीचे मूल्यमापन करणे
- शिकण्यातील प्रगती तपासणे
- अध्यापनातील सुधारणा करण्यासाठी अभिप्राय मिळवणे
- विद्यार्थ्यांना पुढील स्तरासाठी तयार करणे
📝 उत्तरसूची (Answer Key / Marking Scheme)
उत्तरसूची ही शिक्षकांसाठी मूल्यांकन करताना मार्गदर्शक साधन म्हणून वापरली जाते.
तीमध्ये खालील तपशील असतो :
प्रत्येक प्रश्नाचे योग्य उत्तर
गुणविभाजनाचे निकष
अंशतः गुण देण्याची पद्धत
शुद्धलेखन व सादरीकरणासाठी सूचनावली
PAT-3 शिक्षक मार्गदर्शिका
| विषय | इयत्ता दुसरी ते आठवी शिक्षक मार्गदर्शिका |
|---|---|
| मराठी प्रथमभाषा 👉 | [Preview ##eye##] |
| गणित (मराठी माध्यम ) 👉 | [Preview ##eye##] |
| गणित (इंग्रजी माध्यम ) 👉 | [Preview ##eye##] |
| इंग्रजी (तृतीय भाषा ) 👉 | [Preview ##eye##] |
दि.11/04/2026 रोजी झालेल्या मराठी विषयाची उत्तरसूची
PAT - विषय : मराठी उत्तरसूची
| इयत्ता | उत्तरसूची | गुणनोंद तक्ते |
|---|---|---|
| दुसरी | [Download ##download##] | [Download ##download##] |
| तिसरी | [Download ##download##] | [Download ##download##] |
| चौथी | [Download ##download##] | [Download ##download##] |
| पाचवी | [Download ##download##] | [Download ##download##] |
| सहावी | [Download ##download##] | [Download ##download##] |
| सातवी | [Download ##download##] | [Download ##download##] |
| आठवी | [Download ##download##] | [Download ##download##] |

COMMENTS