Maha HSC Result 2025 महाराष्ट्र बोर्डाने ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर बारावीच्या परीक्षा घ...
Maha HSC Result 2025
महाराष्ट्र बोर्डाने ११ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२५ या कालावधीत राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर बारावीच्या परीक्षा घेतल्या. यापूर्वी २४ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२५ या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
HSC RESULT 2025 MAHARASHTRA BOARD
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार दि. ५ मे २०२५ दुपारी १ : ०० ऑनलाइन जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.
अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते ...
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
________________________________________
www.mahresult.nic.in
👆👆 या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
ऑनलाइन निकालात थिअरी आणि प्रात्यक्षिक दोन्ही परीक्षांचे विषयवार गुण दिसतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या संबंधित शाळांकडून मूळ गुणपत्रिका जारी होईपर्यंत तात्पुरत्या निकालाची छापील प्रत बाळगण्याचा सल्ला देण्यात येत आहे.
Maharashtra HSC 12th Result 2025
Exam Name | Maharashtra HSC Exam 2025 |
Conducting Body | MSBSHSE |
Exam Dates | 11 February to 11 March 2025 |
Practical Exams | 24 January to 10 February 2025 |
Result Date | 05 May 2025 |
Result Time | Likely in the morning |
Official Website | mahresult.nic.in |
How to Check Maha HSC Result 2025 at mahresult.nic.in
- महाराष्ट्र बारावीचा निकाल ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थी खालील पद्धती वापरू शकतात:
- अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in ला भेट द्या.
- HSC Result 2025 साठी लिंकवर क्लिक करा.
- तुमचा HSC सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव Enter करा.
- ‘निकाल मिळवा’ ‘GET RESULT’ बटणावर क्लिक करा.
- तुमचा निकाल विषयानुसार तपशीलवार गुणांसह स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
- वापरासाठी निकाल डाउनलोड करा किंवा प्रिंट करा.
HSC result 2025 maharashtra board date
Maharashtra 12th Grading System 2025
Grade | Marks Range |
---|---|
Distinction | 75% and above |
First Class | 60% and above |
Second Class | 45% to 59% |
Pass | 35% to 44% |
Failed | Below 35% |
Important Dates – Maha HSC 2025
Event | Date |
---|---|
Theory Exams | 11 February – 11 March 2025 |
Practical Exams | 24 January – 10 February 2025 |
Result Date | May 05, 2025 |
Result Time | Morning (usually) |
COMMENTS