🔰 कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी 🔰 |
१ |
कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो. |
२ |
कृती,उपक्रम आवडीने करतो. |
३ |
उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो. |
४ |
तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो. |
५ |
परिसर स्वच्छ ठेवतो. |
६ |
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो. |
७ |
कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो. |
८ |
आधुनिक साधनाचा वापर करतो. |
९ |
व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. |
१० |
चर्चेत सहभागी होतो. |
११ |
समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो. |
१२ |
विविध मुल्याची जोपासना करतो. |
१३ |
साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो. |
१४ |
शिक्षकाचे सहकार्य घेतो. |
१५ |
आत्मविश्वासाने कृती करतो. |
१६ |
समजशील वर्तन करतो. |
१७ |
ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो. |
१८ |
समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो. |
१९ |
दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो. |
२० |
प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो. |
२१ |
प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो. |
२२ |
श्रम करणाऱ्यांचा आदर करतो.. |
२३ |
शालेय सफाई/वर्ग सजावट या कार्यांमध्ये स्वतः हून सहभाग घेतो. |
२४ |
आई वडिलांना कामात मदत करतो. |
२५ |
बागकामाची आवड आहे. |
२६ |
स्वतः चे साहित्य /यंत्रे यांची चांगली देखभाल करतो. |
२७ |
परिपाठात सहभाग घेण्यापूर्वी पूर्वतयारी नसते. |
२८ |
पोशाख निटनेटका व स्वच्छ ठेवावा. |
२९ |
कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो |
३० |
कृती,उपक्रम आवडीने करतो |
३१ |
उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो |
३२ |
तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो |
३३ |
परिसर स्वच्छ ठेवतो |
३४ |
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो |
३५ |
कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो |
३६ |
आधुनिक साधनाचा वापर करतो |
३७ |
व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो |
३८ |
चर्चेत सहभागी होतो |
३९ |
समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो |
४० |
विविध मुल्याची जोपासना करतो |
४१ |
साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो |
४२ |
शिक्षकाचे सहकार्य घेतो |
४३ |
आत्मविश्वासाने कृती करतो |
४४ |
समजशील वर्तन करतो |
४५ |
ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो |
४६ |
समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो |
४७ |
दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो |
४८ |
प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो |
४९ |
प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो |
५० |
कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो |
५१ |
कृती,उपक्रम आवडीने करतो |
५२ |
उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो |
५३ |
तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो |
५४ |
परिसर स्वच्छ ठेवतो |
५५ |
नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करतो |
५६ |
कृती करताना नवीन तंत्राचा व तंत्रज्ञानाचा वापर करतो |
५७ |
आधुनिक साधनाचा वापर करतो |
५८ |
व्यावसायिक कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो |
५९ |
चर्चेत सहभागी होतो |
६० |
समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो |
६१ |
विविध मुल्याची जोपासना करतो |
६२ |
साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो |
६३ |
शिक्षकाचे सहकार्य घेतो |
६४ |
आत्मविश्वासाने कृती करतो |
६५ |
समजशील वर्तन करतो |
६६ |
ज्ञानाचा उपयोग उपजीवेकेसाठी करतो |
६७ |
समाजाच्या व राष्ट्राच्या विकासासाठी झटतो |
६८ |
दिलेले प्रात्यक्षिक पूर्ण करतो |
६९ |
प्रकल्प स्वत:च्या सहभागातून पूर्ण करतो |
७० |
प्रकल्पाचे सादरीकरण चांगले करतो |