Tag: online test marathi
इयत्ता दहावी मराठी कुमारभारती | आजी : कुटुंबाचं आगळ_ online...
पाठाचा आशय
ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंबपद्धतीचे अनुपम दर्शन घडवणे आणि कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणे हा या पाठातील आशय आहे.
पाठातील मुद्दे -
(१) आजीचे वर्णन
(२) आजीची...