10 वी, 10th, 2022, 9 वी, 9th, Class, download, Etc., Geography, History, Internal Evaluation, List, List of marks under SSC Board Exam 2022, pdf, Sociology, SSC Board Exam Internal Marks List 2022, अंतर्गत मूल्यमापन, इ., इतिहास, इयत्ता, एसएससी बोर्ड परीक्षा अंतर्गत गुणांची यादी 2022, दहावी, नववी, भूगोल, यादी, समाजशास्र, सामाजिक शास्त्रे अंतर्गत मूल्यमापन २०२२, सामाजिकशास्रे |
इयत्ता दहावी | सामाजिक शास्त्रे | अंतर्गत मूल्यमापन | नमुना प्रश्नपत्रिका |Std X | Social Sciences | Internal Evaluation | Sample question paper
सामाजिक शास्त्रे |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत इयत्ता १० वी एस.एस.सी.बोर्ड लेखी परीक्षा – दि. १५ मार्च २०२२ ते ४ एप्रिल २०२२ या कालावधीत घेण्यात येणार आहे.
श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा,अंतर्गत मूल्यमापन – दि. २५ फेब्रुवारी २०२२ ते १४ मार्च २०२२ या कालावधीत घेण्याचे सूचित केले आहे.
इयत्ता १० वी. सामाजिक शास्त्रे विषयाचे मूल्यमापन पुढीलप्रमाणे केले जाते.यात प्रामुख्याने इतिहास व राज्यशास्त्र – ४० गुण व भूगोल – ४० गुण अशी एकूण ८० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येते. २० गुण हे अंतर्गत मूल्यमापनासाठी आहे. ( 40+40+20=100 )
|
अंतर्गत मूल्यमापनाची २० गुणांची विभागणी |
टीप :
▶ गृहपाठामध्ये वगळलेला अभ्यासक्रम लक्षात घेऊन (COVID 19 PANDAMIC परिस्थिती लक्षात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी) शालेय स्तरावर शिक्षकांनी गृहपाठाचे प्रश्न विकसित करावेत. गृहपाठ जमा करुन शालेय स्तरावर त्यांची तपासणी करून ५ पैकी गुण गृहपाठासाठी द्यावेत.
▶ बहुपर्यायी चाचणी प्रत्येकी चार पर्याय असलेले आठ वस्तुनिष्ठ प्रश्न इतिहासावर व दोन प्रश्न राज्यशास्त्रावर विचारावेत. या दहा गुणांचे रुपांतर पाच गुणांमध्ये करावे. ही बहुपर्यायी चाचणी परीक्षा घ्यावी.
▶ अंतर्गत मूल्यमापनासाठीचे कार्य (गृहपाठ व बहुपर्यायी परीक्षा) शाळेत जमा करून घेऊन
शाळेने या नोंदी जतन कराव्यात.
|
सूचना : १) स्वाध्यायाबाबत : २) नकाशा, आलेख व आकृत्या : मिळून कोणत्याही ५ कृती पूर्ण केल्यास तेही ग्राहय धरण्यात यावे. (उदा. – एखादा विद्यार्थी ५ नकाशे किंवा ५ आकृत्या किंवा ५ आलेख देईल, तर दुसरा विद्यार्थी २ नकाशे, २ आकृत्या व १ आलेख याप्रमाणे ५ कृती पूर्ण करू शकेल.याप्रमाणे कृती मध्ये अदलाबदल करता येऊ शकेल.) *अंतर्गत मूल्यमापनासाठीचे कार्य शाळेत जमा करुन घेऊन शाळेने या नोंदी जतन कराव्यात.
|
💥 इतिहास बहुपर्यायी चाचणी नमुना प्रश्नपत्रिका येथे पहा.💥 |
💥महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांचे अंतर्गत व श्रेणी विषय मूल्यमापनाबाबत मार्गदर्शक सूचना पत्र पहा ( इ. १० वी.) परीक्षा सन – २०२१-२२ .💥 |
🔆 सामाजिक शास्त्रे अंतर्गत मूल्यमापन गुणदान तक्ता मिळवण्यासाठी येथे पहा.🔆 |
💫 जलसुरक्षा विषयाचे मूल्यमापन येथे पहा. 💫 |
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
![]() |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️
He is a very nice and I am happy to hear from
Very nice and I will be in the to day
Nice👏👏👏