Home न्यूज ४९ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन_ ( २०२१-२२ )

४९ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन_ ( २०२१-२२ )

0
राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे अनुषंगाने तालुका व जिल्हास्तरीय विज्ञानगणित व पर्यावरण २०२१-२२ आयोजित
Taluka and District Level Science, Mathematics and Environment 2021-22 organized in conjunction with State Level Science Exhibition

सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षाचे ४९ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक १० ते १५ सप्टेंबर२०२२ या दरम्यान ५ दिवस कालावधीचे आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे. ४९ वे राज्यस्तरीय प्रदर्शन हे ऑनलाईन स्वरुपात घेण्याचे नियोजित करण्यात आलेले आहे. राज्यस्तरीय प्रदर्शनाचे स्थळ व निश्चित तारखा आपणास कळविण्यात येतील.

यावर्षी एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली च्या संदर्भीय दिशानिर्देशान्वये विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय “तंत्रज्ञान आणि खेळणी “/प्रोद्योगिकी व खिलोने” (TECHNOLOGY AND TOYS) असा निश्चित केला आहे. सामाजिक,पर्यावरणास अनुकूल आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेवून मुख्य विषयाला अनुसरून पुढीलप्रमाणे एकूण सहा उपविषय निर्धारित केलेले आहेत.


१. पर्यावरणास अनुकूल सामग्री : (Eco-Friendly Materials)

२. आरोग्य आणि स्वच्छता : (Health and Cleanliness )

३. सॉफ्टवेअर आणि अॅप्स : ( Software and Apps)

४. वाहतूक / परिवहन : (Transport)

५. पर्यावरण आणि हवामान बदल: (Environmental and Climate Changes)

६. गणितीय मॉडेलिंग : (Mathematical Modeling)

राज्य विज्ञान व गणित शिक्षण संस्था, रविनगर, नागपूर यांचे पत्र पहा.👇👇👇

[expander_maker id=”1″ more=”Read More” ][/expander_maker]


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous articleइयत्ता ५ वी आणि ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेची संभाव्य उत्तरसूची २०२२
Next articleसायकल म्हणते, मी आहे ना !_ इयत्ता सहावी _ मराठी बालभारती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here