Home १० वी बालभारती ( एस.एस.सी.बोर्ड परीक्षा )_ मराठी कुमारभारती |(SSC Board Examination) _ Marathi Kumarabharati

( एस.एस.सी.बोर्ड परीक्षा )_ मराठी कुमारभारती |(SSC Board Examination) _ Marathi Kumarabharati

3
विद्यार्थी मित्रांनो मराठी कुमारभारती या विषयासाठी बोर्डाच्या परीक्षेत भाषाभ्यास व उपयोजित लेखन अनुक्रमे १६ व २४ गुणांसाठी विचारले जाते. मराठी विषयात उज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी भाषाभ्यास उपयोजित लेखन  या घटकांवर आधारित वेबपेज लिंक आपणासाठी देत आहोत. आम्हांला खात्री आहे, परीक्षेच्या दृष्टीने या वेबपेज वरील माहिती आपणास निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

परीक्षेसाठी तुम्हाला हार्दिक  शुभेच्छा … 🌹🌹🌹

💥सर्व वेबपेजवरील माहिती आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहेच; तरीही या वेबपेजवरील माहितीची उपयुक्तता वाढविण्याच्या दृष्टीने येणाऱ्या सर्व सूचना स्वागतार्ह असतील..
SSC Board Examination Marathi Kumarabharat

Maharashtra State Board Syllabus For 10th Standard [इयत्ता १० वी] Marathi [मराठी]: Knowing the Syllabus is very important for the students of 10th Standard [इयत्ता १० वी]. marathi studymateriyal  has also provided a list of topics that every student needs to understand. The Maharashtra State Board 10th Standard [इयत्ता १० वी] Marathi [मराठी] syllabus for the academic year 2021-2022 is based on the Board’s guidelines. Students should read the 10th Standard [इयत्ता १० वी] Marathi [मराठी] Syllabus to learn about the subject’s subjects and subtopics.
Students will discover the unit names, chapters under each unit, and subtopics under each chapter in the Maharashtra State Board 10th Standard [इयत्ता १० वी] Marathi [मराठी] Syllabus pdf 2022-2023. They will also receive a complete practical syllabus for 10th Standard [इयत्ता १० वी] Marathi [मराठी] in addition to this.

( इयत्ता 10 वी मराठी कुमारभारती )_ कृतिपत्रिका आराखडा

💥💥💥 विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयाच्या भाषाभ्यास घटकातील व्याकरण व भाषिक आधारित कृतींसाठी महत्त्वाच्या Links..💥💥💥
💥भाषाभ्यास – व्याकरण घटकावर आधारित कृती 
अनु. क्र.  घटक   येथे पहा 
1.

समास -दविगू, कर्मधारय, द्वंद्व (वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व व इतरेतर द्वंद्व)           

2.

शब्दसिद्धी – शब्द-प्रत्ययघटित, उपसर्गघटित, अभ्यस्त

3.

वाक्प्रचार  – ( ०४ कृती देणे व त्यांपैकी ०२ कृती सोडवणे अपेक्षित)

💥भाषाभ्यास – भाषिक घटकांवर आधारित कृती
१ )

शब्दसंपत्ती :    ०४ गुण
अ) समानार्थी शब्द –

ब) विरुद्धार्थी शब्द –

क) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहिणे-

ड) शब्दातील अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे –
२)

लेखननियमांनुसार लेखन-
अचूक शब्द ओळखा

३)

विरामचिन्हे –
विरामचिन्हे ओळखा    

४)

पारिभाषिक शब्द – 


( इयत्ता 10 वी मराठी कुमारभारती )_ सराव कृतिपत्रिका
 मागील वर्षाच्या बोर्ड परीक्षा कृतिपत्रिका

💥उपयोजित लेखन 
१)

पत्रलेखन           

२)

सारांश लेखन 


३)

जाहिरात लेखन           

४)

बातमी लेखन 

५)

कथा लेखन 


६)

प्रसंग लेखन           

७)

आत्मकथन  

८)

वैचारिक 


इंग्रजी व्याकरण ( इ.8 वी.ते 10 वी. साठी अत्यंत उपयुक्त )

Std.10-State Board_Appreciation of all Poems इयता 10 वी विषय इंग्रजी सर्व कवितांचे रसग्रहण  


SSC Board Examination Marathi Kumarabharat

आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous article(Std.10-State Board) ANNUAL EXAM – ENGLISH GRAMMAR
Next articleमराठी व्याकरण _ विरामचिन्हे | Marathi vyaakaran _ viraamchnhe

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here