Home न्यूज माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा ( इ.10 वी) निकाल | SSC...

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा ( इ.10 वी) निकाल | SSC Board Exam Result

0
.
मंडळामार्फत मार्च-एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
   महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च – एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर शुक्रवार, दिनांक १७/०६/२०२२ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.


माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ. १० वी) मार्च – एप्रिल २०२२ परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे  विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.


SSC Result पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

GIF klick, click, best animated GIFs free download

Click Here GIF by conversionly

Click Here GIF by conversionly

Click Here GIF by conversionly

Click Here GIF by conversionly
Click Here GIF by conversionly
Click Here GIF by conversionly

परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्याथ्र्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच

  www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
असा चेक करा निकाल

GIF klick, click, best animated GIFs free download

वरीलपैकी कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

होमपेजवर, दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

तुमची आवश्यक माहिती भरा.

“निकाल पहा” बटणावर क्लिक करा.

महाराष्ट्र राज्य बोर्ड 10वी / दहावीचा निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल.

mahresult.nic.in ssc result 2022 maharashtra board

.
Sustainable Chemistry | Sustainable Chemistry conferences 2019 | Environmental conferences | UK | Worldwide Events | Europe | Asia | Middle East | 2019 | 2020

आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous articleसेतू अभ्यास पूर्व चाचणी | Bridge Course Pre-test
Next articleUpdate 23 July 2022 | पुनर्रचित सेतू अभ्यास 2022-23 | दिवस निहाय सेतू अभ्यासक्रम PDF  | 30 दिवसाच्या दिवसनिहाय व इयत्तानिहाय PDF
Email: marathistudymaterial@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here