Home एम.एस. बोर्ड वर्ग Shishyavrutti pariksha 2022 | Question Bank | ५ वी व ८ वी...

Shishyavrutti pariksha 2022 | Question Bank | ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच

1
शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच

५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका  संच | Question Bank For Shishyavrutti pariksha

शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच
  Scholarship Exam Question Bank
(इयत्ता ५ वी व ८ वी)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे 
घेण्यात येणारी इयत्ता ५ वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच व 
मागील वर्षातील काही प्रश्नपत्रिका येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहे..
  Class 5th and 8th Scholarship Examination Practice Question Papers to be conducted by Maharashtra State Examination Council Pune and some question papers from previous year have been made available here.

प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी इयत्तेवर क्लिक करा

👉 इयत्ता- पाचवी (इयत्ता ५ वी )
👉  इयत्ता- आठवी (इयत्ता ८ वी)

Shishyavrutti pariksha | Question Bank


शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच (५ वी व ८ वी) Scholarship Exam Question Bank

 🔴 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. 5 वी ) पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. 8 वी ) यांच्या 2017 पासून ते 2021 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका येथे उपलब्ध  आहे. विद्यार्थ्याना सरावासाठी उपयोगी पडतील.
  The question papers of Pre-Upper Primary Scholarship Examination (E. 5th) and Pre-Secondary Scholarship Examination (E. 8th) conducted from Maharashtra State Examination Council, Pune from 2017 to 2021 are available here. Students will find it useful to practice.
 


 

Previous articleआश्वासक चित्र कविता 10 वी मराठी Marathi – Kumarbharati 10th Standard SSC Maharashtra State Board
Next articleशिकू आनंदे Learn With Fun – 12 फेब्रुवारी 2022

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here