मार्च-एप्रिल २०२२ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा कालावधीतील घंटेचे नियोजन. |
मार्च-एप्रिल २०२२ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी विविध विषयाच्या पेपरकरीता कालावधी निहाय घंटेचे नियोजन या खालीलप्रमाणे देण्यात आले आहे. परीक्षा केंद्र/उपकेंद्रावर परीक्षा कालावधीत सकाळ व दुपार सत्रात पेपरचा कालावधी विचारात घेवून त्याप्रमाणे कार्यवाही करणेबाबत सर्व केंद्रसंचालक/ उपकेंद्रसंचालक यांना विभागीय मंडळ स्तरावरून सूचित करण्यात आले आहे.
Secondary School Certificate Examination_Planning
Secondary School Certificate Examination_Planning
संदर्भ | येथे पहा | |
1. | सचिव, राज्य मंडळ, पुणे ०४. यांचे पत्र | ![]() |
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
![]() |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️