दिनांक ०१ मे २०२२ पासून खाजगी अनुदानित शाळेतील (प्राथमिक/ माध्यमिक/उच्च माध्यमिक / अध्यापक विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर) कर्मचारी यांचे नियमित मासिक वेतन देयक दरमहा ७ तारखेपर्यंत वेतन पथकास सादर करणे ही बाब लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत सेवा म्हणून अधिसूचित करण्यात आलेली आहे. त्यानुसार सदर सेवा विहित कालावधीत देणे आवश्यक असून सदर सेवा विहित कालावधीत न दिल्यास अधिनियमात दंडात्मक कार्यवाहीची तरतूद आहे.
|
शिक्षकांचे पगार वेळेवर करण्यासाठी उपाययोजना
Measures to pay teachers on time
शालार्थ प्रणालीमधून वेतन देयक सादर करण्याचे वेळापत्रक
२० नोव्हेंबर २०१४ शिक्षण आयुक्त पत्र Download Now
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
![]() |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️