Home Uncategorized Online Science Workshop | विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळा | 31 जानेवारी 2022

Online Science Workshop | विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळा | 31 जानेवारी 2022

0

विज्ञान विषयाच्या ऑनलाईन कार्यशाळा | Online Science Workshop 

सोमवार  दि. 31 जानेवारी 2022
  राज्यातील शिक्षकांना सहज उपलब्ध असलेल्या सामग्रीमधून विज्ञान विविध प्रयोग प्रतिकृती बनवून त्याचे प्रात्यक्षिक दाखवणे आणि वर्गामध्ये हे उपक्रम करण्यास प्रोत्साहित करण्याच्या हेतूने विज्ञान विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे व अगस्त्या इंटरनॅशनल फौडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान विषयाच्या शिक्षकांसाठी ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येणार आहेत. विज्ञान विषयामध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी यासाठी या ऑनलाईन कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातील सहावी ते दहावीपर्यंत विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना विज्ञान विषयातील निवडक संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून व विविध प्रतिकृती वापरून कशा स्पष्ट कराव्यात याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
  Online workshops for science teachers will be conducted jointly by the Department of Science, State Council of Educational Research and Training, Maharashtra, Pune and Agastya International Foundation with the aim of demonstrating and demonstrating science by making replicas of various experiments from materials easily available to teachers in the state. . In order to arouse the interest of students in science subjects, this online workshop will provide guidance to the teachers of science subjects from 6th to 10th in Maharashtra on how to explain the selected concepts of science subjects through practical action and using various replicas.

दि. ०३ जानेवारी २०२२ पासून दर सोमवारी

  • इयत्ता सहावी ते आठवीसाठी सामान्य विज्ञान या विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी
  • वेळ :  दुपारी ३ ते ४
  • इयत्ता नववी ते दहावीसाठी विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी
  • वेळ :  दुपारी ४ ते ५ या वेळेत
वार / दिनांक इयत्ता घटक वेळ LIVE      व्हिडीओ पहा
 सोमवार             3 जानेवारी २०२२ इ. ६ वी ते इ. ८ वी ध्वनी दुपारी ३ ते ४ विडीओ पहा
इ.९ वी ते इ.१० वी प्रकाशाचे अपवर्तन सायंकाळी ४ ते ५ विडीओ पहा
 सोमवार            १० जानेवारी २०२२ इ. ६ वी ते इ. ८ वी आम्ल व अम्लारी दुपारी ३ ते ४ विडीओ पहा
इ.९ वी ते इ.१० वी विद्युतधारा सायंकाळी ४ ते ५ विडीओ पहा
 सोमवार            १७ जानेवारी २०२२ इ. ६ वी ते इ. ८ वी श्वसनसंस्था दुपारी ३ ते ४ विडीओ पहा
इ.९ वी ते इ.१० वी भिंगे आणि त्यांचे उपयोग सायंकाळी ४ ते ५ विडीओ पहा
सोमवार            २४ जानेवारी २०२२ इ. ६ वी ते इ. ८ वी गती व गतीचे प्रकार दुपारी ३ ते ४ विडीओ पहा
इ.९ वी ते इ.१० वी रासायनिक अभिक्रिया सायंकाळी ४ ते ५ विडीओ पहा
सोमवार            ३१ जानेवारी २०२२ इ. ६ वी ते इ. ८ वी पेशी व पेशीचे अंगके दुपारी ३ ते ४ LIVE पहा
इ.९ वी ते इ.१० वी प्रकाशाचे परावर्तन सायंकाळी ४ ते ५ LIVE पहा

 

मराठी कुमारभारती इयत्ता दहावी सराव कृतिपत्रिका व मागील वर्षातील 
झालेल्या मार्च/सप्टेंबर/नोव्हेंबर बोर्ड परीक्षेतील मराठी विषयाच्या कृतिपत्रिका 
या ठिकाणी दिलेल्या आहे. 

सराव कृतिपत्रिका व बोर्ड कृतिपत्रिका मिळविण्यासाठी  क्लिक करा

👉  सराव कृतिपत्रिका ( इयत्ता दहावी ) 
👉  मागील वर्षातील बोर्ड कृतिपत्रिका ( इयत्ता दहावी ) 

 

Previous articleApaache Patra Swadhyay Iyatta Dahavi | आप्पांचे पत्र स्वाध्याय इयत्ता दहावी
Next articleगोष्ट अरुणिमाची इयत्ता दहावी | Goshta Arunimachi class 10th.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here