online pay slip in shalarth, shalarth login pay slip, shalarth maharashtra gov in login, shalarth maharashtra gov.in, shalarth online pay bill, shalarth pay slip, shalarth portal maharashtra |
Online Salary Slip in Shalarth . प्रत्येक महिन्याची पगार स्लिप पहा व डाऊनलोड करा.
प्रत्येक महिन्यांची Salary Slip आपण ऑनलाईन पाहू शकतो.
आपण शालार्थमध्ये आपली प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप स्वतःच्या मोबाईलवर ऑनलाईन पाहू शकतो तसेच डाउनलोड सुद्धा करू शकतो .
यासाठी आपणास आवश्यक असणारी माहिती म्हणजे फक्त तुमचा
शालार्थ ID.(पगार बिलावर तुमच्या नावाच्या खाली असणारा 13 अंकी ID)
Online Salary Slip पाहण्यासाठी तसेच डाउनलोड करण्यासाठी खालील प्रमाणे कृती करा.
🔻सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करून शालार्थ वेबसाईट वर जा. 👇
https://shalarth.maharashtra.gov.in/login.jsp
खालीलप्रमाणे लॉग इन पेज ओपन झाल्यावर खालीलप्रमाणे माहिती भरा.

▶ वरीलप्रमाणे Username म्हणून तुमचा शालार्थ ID टाका.
▶ आणि Default पासवर्ड ifms123 हा टाका.
▶ त्यानंतर खाली Captcha टाका व Submit करा.

▶ लॉग इन केल्यानंतर Old password ifms123 हा टाका.
▶ त्यानंतर New password बनवा
(त्यात Capital letter, Small letter, Character,Digit यांचा समावेश असावा).
▶ तुम्हाला हवा तो पासवर्ड ठेवून पासवर्ड Save करा. Password has been changed successfully
असा मेसेज आल्यावर व त्या पेज वरून logout व्हा.
logout झाल्यानंतर पुन्हा लॉग इन पेज ओपन होईल.

▶वरीलप्रमाणे Username म्हणून तुमचा शालार्थ ID टाका.
▶ तुमचा सेट केलेला नवीन पासवर्ड टाका.
▶ त्यानंतर खाली Captcha टाका व Submit करा.
लॉग इन झाल्यानंतर तिथे Worklist टॅब दिसेल. त्याला क्लिक करा –

EMPLOYEE CORNER ▶️
EMPLOYEE PAYSLIP ▶️ या प्रमाणे क्लिक करा.

▶ आता खाली तुम्हाला ज्या महिन्याचीSalary Slip पहायची असेल तो महिना व वर्षselect करा. व view Salary Slip वर क्लिक करा.
▶ पुढील पेजवर तुमची Salary Slipदिसेल. तेथून तुम्ही त्याची प्रिंट काढू शकतात तसेच डाऊनलोड करू शकतात.
▶ 2019 नंतरच्या तुम्हाला हव्या त्या महिन्याची Pay slip तुम्ही पाहू शकतात तसेच डाउनलोड करूनPrint काढू शकतात.
Online Salary Slip in Shalarth

how to get user id and password in shalarath