दि.12 फेब्रुवारी 2022 | मैत्री शालांत परीक्षेशी | Live वेबिनार | On February 12, 2022 | Friendship school exams | Live Webinar |
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा परिषद शिक्षण विभाग जालना यांच्या वतीने विद्यार्थ्यासाठी मैत्री शालांत परीक्षेशी या उपक्रमाचे आयोजन केले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्याना शालांत प्रमाणपत्र परीक्षेला आत्मविश्वास पूर्वक सामोरे जाण्यासंदर्भात सखोल मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीने दिनांक ११ फेब्रुवारी २०२२ शनिवार दुपारी ३.०० वा. हे ऑनलाईन वेबिनार आयोजित केले आहे. या वेबिनारमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा परिषद शिक्षण विभाग जालना यांच्या वतीने करण्यात आले आहे.
💥मैत्री शालांत परीक्षेशी💥
विषय :- मराठी
——————————————
मार्गदर्शक – श्री श्रीराम लांडगे
राष्ट्रीय हिंदी विद्यालय जालना
——————————————
शिक्षणाधिकारी(माध्यमिक),
जि.प.जालना.
————————————————
प्राचार्य,
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था
जालना
|
दिनांक- ११ फेब्रुवारी २०२२
वेळ : – दुपारी ३.००
विषय : मराठी
💥🔴LIVE🔴 वेबिनारला जोडण्यासाठी येथे क्लिक करा💥 |
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
![]() |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️
Hi nice website
Nice