Home Uncategorized Nmms Online Test (Sat ) 2019

Nmms Online Test (Sat ) 2019

0

केंद्रशासनामार्फत राष्ट्रीय शैक्षिणक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एन.सी.इ.आर.टी.) यांनी २००७-०८ पासून आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी सदरची परीक्षा इ. ८ वी साठी सुरु केली आहे. महाराष्ट्र राज्यासाठी ही परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत जिल्हयातील विविध केंद्रावर घेण्यात घेण्यात येत. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास दरमहा शिष्यवृत्ती दिली जाते.


शालेय क्षमता चाचणी ( SAT ) खालील  online test  सोडवा व आपला निकाल ५ मिनटात आपल्यालाला खालील list मध्ये पहा.

Nmms Online Test (Sat ) 2019


आपला निकाल ५ मिनटात आपल्यालाला खालील list मध्ये पहा.

Previous articleवरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणा संदर्भात मार्गदर्शक सूचना | Guidelines for Senior Salary Range and Selection Range Training
Next articleEnglish Grammar: For MPSC & Other Competitive Exams
Email: marathistudymaterial@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here