Home न्यूज NMMS EXAM RESULT | NMMS परीक्षा निकाल | NMMS परीक्षा गुणयादी

NMMS EXAM RESULT | NMMS परीक्षा निकाल | NMMS परीक्षा गुणयादी

3

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2021-22 या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा 19 जून 2022 रोजी घेण्यात आली होती. 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत दिनांक १९ जून २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची विद्यार्थ्यांना प्राप्त गुणांची यादी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर दिनांक १०/०८/२०२२ रोजी पासून पाहता येईल.

विद्यार्थ्यांच्या नावातील स्पेलींग/जात/दिव्यांगत्व / जन्म दिनांक इ. बाबतची दुरुस्ती असल्यास सदर बाबत दिनांक २२/०८/२०२२ पर्यंत परिषदेकडे [email protected] या ईमेलवर शाळेमार्फत पाठविण्यात यावी. सदर तारखेनंतर येणाऱ्या अर्जांचा / दुरुस्त्यांचा विचार केला जाणार नाही. प्राप्त सर्व दुरुस्त्यांचा विचार करुन शिष्यवृत्तीस पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची निवडयादी परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल.
निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.👇👇👇

NMMS Exam नमूना प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका सन 2015 ते 2021 पर्यंत

Previous articleOnline test _सायकल म्हणते, मी आहे ना ! _इयत्ता सहावी _ मराठी बालभारती
Next articleNMMS EXAM RESULT

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here