Home ( इयत्ता 10 मराठी कुमारभारती )_ लेखननियमानुसार लेखन

( इयत्ता 10 मराठी कुमारभारती )_ लेखननियमानुसार लेखन

लेखननियमांनुसार लेखन
इयत्ता 10 मराठी कुमारभारती कृतिपत्रीकेत भाषिक घटकांवर आधारित कृती यात लेखननियमानुसार अचूक शब्द ओळखा यात  कोणतेही ६ शब्द प्रत्येकी ४ पर्यायसह दिले जातात, पर्यायातील ०४ पैकी एकच शब्द (लेखननियामानुसार) अचूक असेल. कृतिपत्रीकेतील ६ शब्दागटापैकी ४ शब्द सोडवणे अपेक्षित marathi vyakran lekhanniymaanusaar lekhan

marathi vyakran lekhanniymaanusaar lekhan