Home इयत्ता 10 वी. मराठी कुमारभारती भाषाभ्यास | उपसर्गघटित शब्द

इयत्ता 10 वी. मराठी कुमारभारती भाषाभ्यास | उपसर्गघटित शब्द

 💥उपसर्गघटित शब्द💥
💥मूळ शब्दाच्या किंवा धातूच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही साधित शब्द बनवितात. या अक्षरांना उपसर्ग ही म्हणतात.
💥आधी लागणाऱ्या अक्षरांना किंवा शब्दांना उपसर्ग म्हणतात.

💥 शब्दाच्या पूर्वी जी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना  उपसर्गघटित शब्द म्हणतात. 
(शब्दाच्या मागे / पूर्वी) ही अक्षरे अव्ययरूप असतात. कधी कधी मूळ धातूचा अर्थ बदलतो. 
आ + हार = भोजन,  वि + हार = क्रीडा, अवगुण, अभिमान यामध्ये अवगुण हे दोन शब्द असून अव हा शब्द अगोदर आल्याने गुण या शब्दाचा अर्थ बदलतो.
marathi vyaakaran prefixed words

💥शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार 💥


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️