Home इयत्ता 10 वी. मराठी कुमारभारती भाषाभ्यास | अभ्यस्त शब्द

इयत्ता 10 वी. मराठी कुमारभारती भाषाभ्यास | अभ्यस्त शब्द

 💥अभ्यस्त शब्द💥
💥 तोच तोच शब्द परत उच्चारला जातो अशा शब्दांना अभ्यस्त शब्द म्हणतात.
(त्याच शब्दाची
पुनरावृत्ती होणे)
💥एकाच प्रकारचे दोन शब्द एकत्र येणे किंवा सार्थ व निरर्थक शब्द एकत्र येणे किंवा दोन विरुध्द शब्द शब्द एकत्र येणे किंवा शब्दांची पुनरावृत्ती होणे, अशा शब्दांना अभ्यस्त शब्द म्हणतात.

उदा. हळूहळू गोडगोड, दारोदार, घरघर लाललाल, शेजारीपाजारी, फडफड, वटवट इ
marathi vyaakaran, Marathi grammar habitual words

💥शब्दसिद्धी व शब्दसिद्धीचे प्रकार 💥


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️