Maharashtra HSC Result 2022: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. |
HSC Result पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत. |
परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावरून उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल.
|
www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध
असा चेक करा निकाल |
वरीलपैकी कोणत्याही अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवर, बारावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
तुमची आवश्यक माहिती भरा.
“निकाल पहा” बटणावर क्लिक करा.
महाराष्ट्र राज्य बोर्ड 12वी / बारावीचा निकाल 2022 स्क्रीनवर दिसेल.
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
![]() |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️