महागाई भत्ता DA
महाराष्ट्र शासन शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दर जुलै व जानेवारी महिन्यात महागाई भत्ता वाढ देत असते, याही जुलै २०२१ मध्ये १७% वरून २८% महागाई भत्ता वाढ देऊ केली आहे
या २८% भत्ता वाढीमुळे आपला पगार किती ने वाढणार याचे कुतूहल सर्वांना असणार आहे यासाठी मी एक calculator app बनवले आहे की त्यात फक्त आपले जुलै चे बेसिक टाकले की ५ च सेकंदात आपला पगार calculate करून मिळेल हे पाहण्यासाठी खालील लिंक ला टच करा
कृपया या पोस्टला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांनाही त्यांचा पगार calculate करता येईल
खालील लिंक वर आपला पगार calculate करून नक्की पहा. 👇 https://xlapp.cloware.com/mobileapp/mobile_input.php?a=51441
कृपया या पोस्टला सर्व शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांनाही त्यांचा पगार calculate करता येईल
फरक काढणेसाठी excel फाईल 👇
https://www.mediafire.com/file/4cdn762r395pcgt/28_Percent.xlsx/file
येथे व्हिडीओ पहा.
https://youtu.be/cZXVviH1wSs
महागाई भत्ता वाढ शासन निर्णय डाउनलोड करा
👉 Click
Reading your article helped me a lot and I agree with you. But I still have some doubts, can you clarify for me? I’ll keep an eye out for your answers.