Home इतर दि. ११ फेब्रुवारी २०२२ | स्वतःला ओळखा व करियर निवडा |...

दि. ११ फेब्रुवारी २०२२ | स्वतःला ओळखा व करियर निवडा | महाकरियर पोर्टल | Live वेबिनार | Get to know yourself and choose a career | Mahacareer Portal | Live Webinar | On February 11, 2022

1

दि. ११ फेब्रुवारी २०२२ | स्वतःला ओळखा व करियर निवडा | महाकरियर पोर्टल | Live वेबिनार |  Get to know yourself and choose a career| Mahacareer Portal | Live Webinar | On February 11, 2022

 दहावी बारावी नंतर काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. दहावीनंतर तुम्ही जी शाखा निवडतात यावर तुमच्या करिअरची दिशा ठरते. शक्यतो तुम्ही तुमच्या पसंतीच्या कोर्ससाठी १० वी १२ वी  नंतर प्रवेश घेतात.
यासाठी करियर मार्गदर्शन फार महत्वाचे आहे. ज्याद्वारे विद्यार्थ्याला त्याची आवड व कल  ओळखण्यासाठी  मदत होते. एखादा व्यवसाय निवडण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन मिळते.

ह्याच उद्देशाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी करिअरच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन वेबिनार आयोजित केले आहे. दिनांक १४ जानेवारी २०२२ ते ११ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत दर शुक्रवारी दुपारी ३.०० ते ४.३० या वेळेत हे ऑनलाईन वेबिनार होणार आहे. या वेबिनारमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

  दिनांक- ११ फेब्रुवारी २०२२
वेळ- दुपारी ३.०० ते ४.३०
विषय : महाकरियर पोर्टल 

💥🔴LIVE🔴 वेबिनारला जोडण्यासाठी येथे क्लिक करा💥


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous articleशालेय शिक्षण मंत्र्यांचा राज्यातील मुख्याध्यापक, शिक्षकांशी संवाद | Minister of School Education interacts with the headmaster and teachers of the state
Next articleदि.11 फेब्रुवारी 2022 | मैत्री शालांत परीक्षेशी | Live वेबिनार | On February 11, 2022 | Friendship school exams | Live Webinar |

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here