Home MPSC मराठी भाषेतील साहित्यिक व त्यांची टोपणनावे _Literary writers of Marathi language and...

मराठी भाषेतील साहित्यिक व त्यांची टोपणनावे _Literary writers of Marathi language and their nicknames

0

महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्यात आजपर्यंत विविध साहित्यिक नावारूपाला आले, त्यांनी आपआपल्या साहित्यामधून मराठी भाषा हि समृध्द केली आणि फुलवली. अशाच काही साहित्यिकांची व्यवहारातील खरी नावे व त्यांनी साहित्य लिखाणासाठी धारण केलेली टोपण नावे यांची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे.
Literary writers of Marathi language and their nicknames
Marathi Writers Nicknames, In this article you will get a list of the famous  writers and a list of nicknames of Marathi Writers.


Marathi Writers,Nicknames, In this article you will get detailed information about Marathi Writers. You will also get a chart of Marathi writer’s nicknames which is part of the exam most of the time.


मराठी साहित्यिक व त्यांची टोपणनावे  👇👇
साहित्यिक टोपण नावे
साहित्यिक त्यांचे मूळ नाव
अकिंचन
वासू. ग. मेहेंदळे
अनंततनय
दत्तात्रेय अनंतपटे
अनंतफंदी
अनंत भवानीबावा घोलप
अनंतसुत,विठ्ठल,कावडीबाबा
विठ्ठल अनंत पिंपळगावकर
अनिल
आत्माराम रावजी देशपांडे
अनिल भारती
शान्ताराम पाटील
अशोक
नारायण रामचंद्र मोरे
अज्ञातवासी
दिनकर गंगाधर केळकर
आधुनिक
नीळकंठ बळवंत ऊर्फ बापूसाहेब भवाळकर
आनंद
विनायक लक्ष्मण बरवे
आनंदतनय
गोपाळ आनंदराव देशपांडे
इंदिरा
इंदिरा संत
इंदुकांत
दिनकर नानाजी शिंदे
उदासी/हरिहरमहाराज
नीलकंठ रामकृष्ण पाळंदे
एकनाथ
एकनाथ सूर्यनारायण पैठणकर
एक मित्र/ विनायक
विनायक जनार्दन करंदीकर
बालकवी
 त्र्यंबक बापूजी ठोंबरे
कवीश्वरबास
भानूभट/भास्करभट्ट  बोरीकर
कावडीबाबा/अनंतसुत/विठ्ठल
विठ्ठल अनंत पिंपळगावकर
कांत
वा.रा. कांत
काव्यविहारी
धोंडो वासुदेव गद्रे
काव्यशेखर
भास्कर काशीनाथ चांदूरकर
किरात/भ्रमर
कृष्णाजी लक्ष्मण सोमण
कवी कुंजविहारी
हरिहर गुरुनाथ सलगरकर
कुमुदबांधव
स.अ. शुक्ल
कुसुमाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर
केशवकुमार
प्रल्हाद केशव अत्रे
केशवसुत
कृष्णाजी केशव दामले
दया पवार (कवी) दगडू मारुती पवार
के.स.रि.
केशव सदाशिव रिसबूड
कोणीतरी
नरहर शंकर रहाळकर
गिरीश
शंकर केशव कानेटकर
गोपिका/तनया
कु.द्वारका हिवरगावकर
गोपीनाथ
गोपीनाथ तळवलकर
गोमा गणेश
गणेश कृष्ण फाटक
गोविंद
गोविंद दत्तात्रय दरेकर
गोविंद/पौत्र
श्रीधर व्यंकटेश केतकर
गोविंदप्रभु
गुंडम अनंतनायक राऊळ
गोविंदाग्रज
राम गणेश गडकरी
ग्यानबा / रा. म.शास्त्री
वि.ग. कानिटकर
ग्रेस
माणिक गोडघाटे
चक्रधर
श्रीचांगदेव राऊळ
चंद्रशेखर
चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे
चेतोहर
परशुराम नारायण पाटणकर
जगन्नाथ
जगन्नाथ धोंडू भांगले
जगन्मित्र
रेव्हरंड नारायण वामन टिळक
जननीजन/कज
पु.पां गोखले
टेंबे स्वामी/वासुदेवानंद सरस्वती
वासुदेव गणेश टेंबे
ढोलीबुवा/महीपतिनाथ
सखाराम केरसुणे
तुकाराम/तुका
तुकाराम बोल्होबा/बाळकोबा मोरे/अंबिले/आंबले
दत्त
दत्तात्रय कोंडो घाटे
दया पवार
दगडू पवार
दामोदर ,वीरेश्वर
सदाशिव ऊर्फ तात्या छत्रे
दा.ग.पा.
दामोदर गणेश पाध्ये
दासोपंत/ दिगंबरानुचर
दासो दिगंबर देशपांडे
दित्जू/माधव जूलियन
माधव त्र्यंबक पटवर्धन
नामदेव
नामदेव दामाशेटी शिंपी
नारायणसुत
श्रीपाद नारायण मुजुमदार
निरंजन
वसंत सदाशिव बल्लाळ
निशिगंध
रा.श्री. जोग
निळोबा
निळा मुकुंद पिंपळनेरकर
नीरजा
नीरजा साठे
नृसिंहसरस्वती
नरहरी माधव काळे
पठ्ठे बापूराव
श्रीधर कृष्ण कुलकर्णी(रेठरेकर)
पद्मविहारी
रघुनाथ गणेश जोशी
पद्मा
पद्मा गोळे
पी.सावळाराम
निवृत्तिनाथ रावजी पाटील
पुरु.शिव. रेगे
पु.शि. रेगे
पूर्णदास
बाबा उपसकर-राजाध्यक्ष
प्रभाकर
शाहीर प्रभाकर जनार्दम दातार
फुलारी/बी रघुनाथ
भगवान रघुनाथ कुळकर्णी
बहिणाबाई
बहिणाबाई नथूजी चौधरी
(संत) बहिणाबाई
कु.बहिणा आऊदेव कुळकर्णी (सौ.बहिणा रत्नाकर पाठक)
बापरखुमादेवीवर/बापविठ्ठलसुत
ज्ञानदेव विठ्ठलपंत कुळकर्णी
बाबा आमटे
मुरलीधर देवीदास आमटे
बाबुलनाथ
विनायक श्यामराव काळे
बालकवी / कलापि
त्र्यंबक बापूजी ठोंबरे
बाळा
बाळा कारंजकर
बी – B
बाळकृष्ण अनंत भिडे
बी – BEE
नारायण मुरलीधर गुप्ते
बी रघुनाथ/फुलारी
भगवान रघुनाथ कुळकर्णी
बोधलेबुवा
माणकोजी भानजी जगताप
भगवानकवि
भवान रत्नाकर कर्हापडकर
भानजी
भास्कर त्रिंबक देशपांडे
भानुदास/मामळूभट
भानुदास पैठणकर(एकनाथांचे पणजोबा)
भावगुप्तपद्म
पांडुरंग गोविंदशास्त्री पारखी
भावशर्मा
के.(केशव) नारायण काळे
भ्रमर/किरात
कृष्णाजी लक्ष्मण सोमण
मंदार
एकनाथ पांडुरंग रेंदाळकर
मध्वमुनीश्वर
त्रिंबक नारायणाचार्य ( आडनाव अनुपलब्ध)
मनमोहन
गोपाळ नरहर ऊर्फ मनमोहन नातू
मनोहरबंधू
भास्कर कृष्ण उजगरे
महिपती
महिपती दादोपंत कांबळे-ताहराबादकर
महीपतिनाथ/ढोलीबुवा
सखाराम केरसुणे
माणिक/माणिकप्रभू/माणिकबाबा
माणिक मनोहर नाईक
माधव
माधव केशव काटदरे
माधव जूलियन
 माधव त्र्यंबक पटवर्धन
माधव मिलिंद
कॅ. मा.कृ. शिंदे
माधवसुत
दामोदर माधव कुळकर्णी
माधवानुज
काशीनाथ हरी मोडक
मीरा
मीरा तारळेकर
मुक्ताबाई/मुक्ताई
मुक्ता विठ्ठलपंत कुळकर्णी
मुक्तिबोध
शरच्चंद्र माधब मुक्तिबोध
मुक्तेश्वर
मुक्तेश्वर चिंतामणी मुद्गल
मोरोपंत
मोरेश्वर रामचंद्र पराडकर
यशवंत
यशवंत दिनकर पेंढरकर
यशोधरा
यशोधरा साठे
योगेश
भालजी पेंढारकर
रंगनाथस्वामी(निगडीकर)
रंगनाथ बोपाजी घोडके
राजहंस
यादव शंकर वावीकर
राधारमण
कृष्णाजी पांडुरंग लिमये
रामजोशी/कविराय
राम जनार्दन जोशी
रामदास
नारायण सूर्याजी ठोसर
रा. म. शास्त्री / ग्यानबा
वि.ग. कानिटकर
वसंत
वासुदेव बळवंत पटवर्धन
वसंतविहार
शंकर दत्तात्रय जोशी
वा.दा.ओ.
वामन दाजी ओक
वामन पंडित
वामन तानाजी शेषे / वा शेष
विठाबाई
विठा रामप्पा नायक
विठा रेणुकानंदन
विठ्ठल मनोहर बडवे-कुलकर्णी
विठ्ठल केरीकर
विठ्ठल नरसिंह साखळकर
विठ्ठलदास
विठ्ठल अनंत क्षीरसागर्/बीडकर
विंदा करंदीकर
गोविंद विनायक करंदीकर
विनायक/एक मित्र
विनायक जनार्दन करंदीकर
विष्णुदास
कृष्णराव रावजी धांदरफळे
विसोबा खेचर
विसोबा चाटे
विहंगम
बाळकृष्ण लक्ष्मण अंतरकर
वैशाख
त्र्यं.वि. देशमुख
शारदाश्रमवासी
पुरुषोत्तम गोपाळ काणेकर
श्रीकृष्ण
श्रीकृष्ण नीळकंठ चापेकर
श्रीधर
श्रीधर ब्रह्मानंद नाझरेकर/खडके/देशपांडे
श्रीराम
श्रीनिवास रामचंद्र बोबडे
संजीव
कृष्ण गंगाधर दीक्षित
संजीवनी
संजीवनी मराठे
सदानंदस्वामी
सदानंद चिंतामणी उपासनी
सरस्वती कंठाभरण
दिनकर नानाजी शिंदे
साधुदास
गोपाळ गोविंद मुजुमदार/पाटणकर
सानिया
सुनंदा बलराम कुलकर्णी
साने गुरुजी
पांडुरंग सदाशिव साने
सामराज
शामभट लक्ष्मण आर्वीकर(राजोपध्ये)
सांवतामाळी
सांवता परसूबा माळी
सुधांशु
हणमंत नरहर जोशी
सुमंत
अप्पाराव धुंडिराज मुरतुले
सुहृद्चंपा
पुरुषोत्तम शिवराम रेगे
सौमित्र
किशोर कदम
स्वरूपानंद
रामचंद्र विष्णू गोडबोले
हरिबुवा
हरिबुवा शिंपी(हरीबोवा केरेश्वर भोंडवे)
हरिहरमहाराज/उदासी
नीलकंठ रामकृष्ण पाळंदे
प्रीत
स्वप्नील चाफेकर
मानसी सरोज
नम्रता माळी पाटील
होनाजी
होनाजी सयाजी शेलारखाने
कृष्णकुमार
सेतू माधव पगडी
एस्एन्
सुलोचना देशमुख
सानिया
सुनंदा बलराम कुलकर्णी
अमोघ श्रीवास्तवसलील आदर्श
सतीश जकातदार
संतोष मधुकर दौंडे
संतोष दौंडे
जीवन
संजीवनी मराठे
कुमुद
स.अ. शुक्ल
मुसाफिर
श्रीपाद रामचंद्र टिकेकर
गोविंदपौत्र
श्रीधर व्यंकटेश केतकर
चंद्रशेखरचंद्रिका
शिवराम महादेव गोऱ्हे
पिनाकी
शंकर दाजीशास्त्री पदे
बाबा कदम
वीरसेन आनंद कदम
कुसुमाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर
गोल्या घुबड
विष्णुशास्त्री चिपळूणकर
विष्णुबाबा ब्रह्मचारी
विष्णु भिकाजी गोखले
वसंत बापट
विश्वनाथ वामन बापट
विनोबा
विनायक नरहरी भावे
रा. म. शास्त्री ; ग्यानबा
विनायक गजानन कानिटकर
केयूरक
विठ्ठल वामन हडप
बाबुलनाथ
वि.शा. काळे
आनंद
वि.ल. बर्वे
कांत
वा.रा.कांत
भानुदास रोहेकर
लीला भागवत
लता जिंतूरकर
लक्ष्मीकांत तांबोळी
रामजी गणोजी
रामजी गणोजी चौगुले
धनुर्धारी
रामचंद्र विनायक टिकेकर
आनंदघनराम
रामचंद्र विनायक कुलकर्णी
साखरेबाबा
रामचंद्र जोशी
सी रामचंद्र
रामचंद्र चितळकर
हरी माधव समर्थ
रामकृष्ण माधव चोणकर
बाळकराम
राम गणेश गडकरी
निशिगंध
रा.श्री. जोग
रविन मायदेव थत्ते
रविन थत्ते
रघुनाथ पंडित
रघुनाथ चंदावरकर
धुंडिराज
मो.ग. रांगणेकर
अमर शेख
मेहबूब पठाण
कृष्णाबाई
मुक्ताबाई दीक्षित
मुक्ताबाई
मुक्ता विठ्ठल कुलकर्णी
गोविंदशर्मा
मीनप्पा व्यंकटेश केलवाड
विभावरी शिरूरकर
मालतीबाई बेडेकर/बाळूताई खरे
बंधु माधव
माधव दादाजी मोडक
नीरद
मा.गो. वैद्य
स्वामी सच्चिदानंद
महादेव मल्हार जोशी
माधवराव जोशी
महादेव नारायण जोशी
माधव परदेशी
महादेव आसाराम घाटेवाळ
गोपिकातनया
मनोरमा श्रीधर रानडे
भालचंद्र नेमाडे
भागवत वना नेमाडे
संप्रस्त
भा.रा. भागवत
श्रीधर
ब्रह्माजीपंत ब्रह्मानंद नाझरीकर
मकरंद
बा.सी. मर्ढेकर
रमाकांत
बळवंत जनार्दन करंदीकर
ब्रिटिश नंदी
प्रवीण टोकेकर
केशवकुमार
प्रल्हाद केशव अत्रे
भाऊ पाध्ये
प्रभाकर नारायं पाध्ये
शाहीर प्रभाकर
प्रभाकर जनार्दन दातार
पुष्पदंत
प्र.न. जोशी
पृथ्वीगीर हरिगीर
पृथ्वीगीर हरिगीर गोस्वामी
राजा ठकार नारायण गजानन आठवले
पांडुरंग शर्मा
पांडुरंग ज्ञानेश्वर कुळकर्णी
जातिहृदय नारायण दामोदर सावरकर
सदाराम
प.स. देसाई सौ.जानकीबाई
ब्रह्मानंदाश्रम स्वामी
नागोराव गोविंद साठे
नागेश
नागेश गणेश नवरे
गंधर्व
नागावकर
अनामिकआत्माळनंद
नरसिंह चिंतामण केळकर
बब्रूवान रुद्रकंठावार
धनंजय चिंचॊलीकर
गोपिकातनया
मनोरमा श्रीधर रानडे
नाथमाधव
द्वारकानाथ माधव पितळे
लक्ष्मीनंदन
देवदत्त टिळक
आग्यावेताळ
दिनकर शंकरराव जवळकर
दासोपंत
दासोपंत दिगंबर देशपांडे
माधवसुत
दामोदर माधव कुळकर्णी
कथालेखक जागल्या 
दगडू मारुती पवार
कैलास दौंड
डॉ.कैलास रायभान दौंड
दादूमिया
डॉ. दामोदर विष्णू नेने
ठणठणपाळ
जयवंत दळवी
अरुण टिकेकर यांचे वडील
चिंतामण रामचंद्र टिकेकर
बाबूराव अर्नाळकर
चंद्रकांत सखाराम चव्हाण
आलमगीर
चं.वि.बावडेकर
लोकहितवादी
गोपाळ हरी देशमुख
लोककवी मनमोहनमीनाक्षी दादरकर
गोपाळ नरहर नातू
साधुदास
गोपाळ गोविंद मुजुमदार
व्यतिपात
गणेश विठ्ठल कुलकर्णी कुंभोजकर
लीला
गणेश वामन गोगटे
बाबाराव सावरकर ; दुर्गातनय
गणेश दामोदर सावरकर
गंगाधरराव देशपांडे
गंगाधर बाळकृष्ण देशपांडे
रसगंगाधर
गंगाधर कुलकर्णी
गदिमा
ग.दि. माडगुळकर
पतितपावनदास
केशव नारायण देव
किरातकाळदंडसारथी
कृष्णाजी लक्ष्मण सोमण
सहकरी कृष्ण
कृष्णाजी अनंत एकबोटे
संजीव
कृष्ण गंगाधर दीक्षित
पंतोजी
कृ.श्री. अर्जुनवाडकर
बाया कर्वे
आनंदीबाई कर्वे
दमयंती सरपटवार
आनंद साधले
आकाशानंद
आनंद बालाजी देशपांडे
शेषन कार्तिक
आत्माराम शेट्ये
दक्षकर्ण
अशोक रानडे
कलंदर
अशोक जैन
टिचकीबहाद्दरदस्तुरखुद्द
अरुण टिकेकर
तुकडोजी महाराज माणिक बंडोजी ब्रम्हभट्ट / ठाकूर

आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous articleआकारिक चाचणी_ सराव चाचण्या_ सत्र पहिले | Aakarik chachani_ Practice Tests_ First Term
Next articleहिंदी _ उपयोजित लेखन _पत्र-लेखन | Hindi _ upyojit lekhan _Letter-Writing
Email: marathistudymaterial@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here