Home इतर शिकू आनंदे Learn With Fun – 12 फेब्रुवारी 2022

शिकू आनंदे Learn With Fun – 12 फेब्रुवारी 2022

3

शिकू आनंदे Learn With Fun
12 फेब्रुवारी 2022

शाळा बंद असल्या तरी मुलांचे शिकणे सुरु रहावे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदे मार्फत online पद्धतीने विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे.
अभ्यासक्रमावर आधारित दर शनिवारी online पद्धतीने “शिकू आनंदे ” (Learn with Fun) हा उपक्रम दि.३ जुलै २०२१ पासून सुरु आहे. मुलांचे शिकणे आनंददायी व्हावे, घरबसल्या मुलांचा शारीरिक व्यायाम व्हावा, मुलांनी छोट्या छोट्या कृती पहाव्यात, कराव्यात, कृतीद्वारा आनंददायी पद्धतीने मुले शिकवीत हा या उपक्रमाचा प्रमुख हेतू आहे. 

प्रत्येक शनिवारी सकाळी ९ ते ११ अशी कार्यक्रमाची वेळआहे.या वेळेत इयत्ता १ ली ते ५ वीच्या मुलांसाठी कला, शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती व सकाळी १० ते ११ या वेळेत इयत्ता ६ वी ते ८ वीच्या मुलांसाठी कला,शारीरिक शिक्षण व कार्यानुभव विषयाच्या कृती घेण्यात येणार आहेत.

12 फेब्रुवारी 2022
स.९ ते १० या वेळेत इ.१ ली ते ५ वी साठी हा कार्यक्रम

🔴LIVE🔴 वेबिनारला जोडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

 

 

05 फेब्रुवारी 2022

स.10 ते 11 या वेळेत इ.6 ली ते 8 वी साठी हा कार्यक्रम

🔴LIVE🔴 वेबिनारला जोडण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच (५ वी व ८ वी) Scholarship Exam Question Bank

 🔴 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या  पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. 5 वी ) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इ. 8 वी ) यांच्या 2017 पासून ते 2021 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका येथे उपलब्ध  आहे. विद्यार्थ्याना सरावासाठी उपयोगी पडतील.
  The question papers of Pre-Upper Primary Scholarship Examination (E. 5th) and Pre-Secondary Scholarship Examination (E. 8th) conducted from Maharashtra State Examination Council, Pune from 2017 to 2021 are available here. Students will find it useful to practice.
 आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous articleShishyavrutti pariksha 2022 | Question Bank | ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच
Next articleMarathi Kumarabharati Class X Practice Worksheet | मराठी कुमारभारती इयत्ता दहावी सराव कृतिपत्रिका |

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here