

इयत्ता दहावीचे वर्ष हा विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीचा निर्णायक टप्पा असतो. त्यामुळे परीक्षेत उत्तम गुण मिळवून यशाची दारे उघडण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न असतो. भाषेमध्ये आपल्याला अधिकाधिक गुण कसे मिळवता येतील? असा प्रश्न विदयार्थ्यांच्या मनात येतोच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी निर्धारित केलेल्या कृतिपत्रिका आराखड्यानुसार मराठी विषयातील तब्बल ४० गुण हे या व्याकरण, भाषाभ्यास (language study marathi grammar) व उपयोजित लेखनाला देण्यात आले आहेत. या घटकांचा अभ्यास व सराव मराठी विषयाच्या यशाची गुरुकिल्ली निश्चितच ठरू शकेल. व्याकरण-भाषाभ्यास हा भाषेचा पाया असतो. हा पाया मजबूत असेल, तर भाषेचा सुंदर डोलारा येथे उभा करता येतो. व्याकरण व अनेकविध भाषिक घटकानी भाषा घडलेली असते. त्याचा अभ्यास करून भाषेवर प्रभुत्व मिळवणे अधिक सोपे होते. शिवाय, व्याकरण व भाषाभ्यास यावर आधारित प्रश्नामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवणे सहज शक्य असते; मात्र त्याकरता गरज असते तो व्याकरणिक व भाषिक घटकांमागील मूळ संकल्पना समजून घेऊन त्या घटकाचा पुरेसा सराव करण्याची विद्यार्थ्यासाठी हीच गरज लक्षात घेऊन आम्ही या संकल्पना सहज, सोप्या शब्दात मांडल्या आहेत. या अभ्यासातून विदयार्थ्यांची व्याकरण व भाषाभ्यासावरील पकड़ मजबूत होईल असा आम्हाला विश्वास आहे.
|
💥अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती = ०८ गुण 💥 |
अनु. क्र. |
घटक |
येथे पहा |
1. |
समास – द्विगू , कर्मधारय , द्वंद्व ( वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व , इतरेतर द्वंद्व.) |
 |
2. |
शब्दसिद्धी – प्रत्ययघटित शब्द, उपसर्गघटित शब्द, अभ्यस्त शब्द. |
 |
3. |
वाक्प्रचार – (वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा कृती दिली जाते ) |
 |
भाषाभ्यास, मराठी व्याकरण , मराठी व्याकरण भाषाभ्यास , Language Study Marathi Grammar, Language Study, Marathi Grammar , समास , द्विगू , कर्मधारय , द्वंद्व , वैकल्पिक द्वंद्व, समाहार द्वंद्व , इतरेतर द्वंद्व, शब्दसिद्धी, प्रत्ययघटित, उपसर्गघटित, अभ्यस्त, वाक्प्रचार ,वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️
Nice
It’s very helpful for me