Home १० वी बालभारती इयत्ता दहावी मराठी कुमारभारती | आजी : कुटुंबाचं आगळ_ online Test

इयत्ता दहावी मराठी कुमारभारती | आजी : कुटुंबाचं आगळ_ online Test

4
पाठाचा आशय
ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंबपद्धतीचे अनुपम दर्शन घडवणे आणि कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणे हा या पाठातील आशय आहे.
 पाठातील मुद्दे –
(१) आजीचे वर्णन 
(२) आजीची शिस्त- 
(३) आजीचे कामाचे नियोजन –
(४) आजीचा सहकार – 

(५) आगळ म्हणजे संरक्षक कवच आगळ म्हणजे वाड्याचा दिंडी दरवाजा बंद – करण्यासाठी त्याला आतल्या बाजूने असलेला लाकडी अडसर, ही आगळं दरवाजाला लावणं किंवा काढणं मुलांना शक्य नव्हतं. आगळ हे वाड्याचं भरभक्कम संरक्षक कवच होतं. दुपारी ही आगळ टाकली की मुलांना बाहेर जाता येणं शक्य नसे.
(६) लेखकांचे, मुलांचे बालपणातील  खेळ –
(७) लेखकाचं बालपण –
iytta dhaavi Marathi Kumarbharti | Aaji kutumbaach aagl   _ online Test

आजी कुटुंबाचं : आगळ - महेंद्र कदम

मराठी कुमारभारती या विषयातील पाठ ३ रा- आजी कुटुंबाचं : आगळ या पाठाचा  परिपूर्ण अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे असणाऱ्या पुस्तकातून अभ्यास करा आणि अभ्यास झाल्यानंतर आपल्या या website वरील या पाठावर आधारित सराव प्रश्नसंच सोडवा. यात परीक्षेला विचारले जाणारे आकलन कृतीवरील प्रश्न दिलेले आहे. म्हणजे तुमचा राहिलेला अभ्यास पूर्ण होऊन जाईल.


या टेस्ट मध्ये एकूण 30 प्रश्न असतील 30 गुणांसाठी ऑनलाइन चाचणी सोडवून पहा तुम्हाला किती मार्क्स पडतात. मोफत टेस्ट सोडवण्यासाठी खाली असलेल्या Start quiz या बटणावर क्लिक करताच तुमची टेस्ट सुरू होईल.

संपूर्ण पाठ समजून घेण्यासाठी खालील लिंकवर जा👇👇


   आजी : कुटुंबाचं आगळ पाठाचे स्पष्टीकरण- स्वाध्याय

आजी : कुटुंबाचं आगळ मराठी


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous articleमराठी भाषाभ्यास ऑनलाइन सराव चाचणी -१ | Marathi Language Study Online Practice Test-1
Next articleOnline Quiz _इयत्ता दहावी मराठी कुमारभारती | बोलतो मराठी

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here