General Knowledge online Quiz in Marathi-2
सामान्यज्ञान चाचणी -2
विद्यार्थी मित्रानो,
सरळ सेवा भरतीची पदे, पोलिस शिपाई लेखी परीक्षा असो वा तुरूंग रक्षक शिपाई भरतीची लेखी परीक्षा असो ‘स्पर्धा परीक्षा संपूर्ण गणित’ ‘संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी क्लृप्त्या आणि सूत्रे किंवा मराठी व्याकरण व सामान्यज्ञान असो, प्रत्येक घटकावर आधारित प्रश्न असतातच , हे आपणांस सर्वश्रुत आहेच. गेल्या काही वर्षापासुन स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वेगाने वाढून त्यांची स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. परीक्षार्थीची यादी बनविताना चुकीच्या उत्तराला निगेटीव्ह पध्दती अंमलात आणल्यामुळे यशस्वीतांच्या यादीतील क्रमांक अर्ध्या गुणाने हुकतोय, हे समोर ठेवूनच गेल्या ३-४ वर्षापासून परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नांचा अभ्यास करून online Quiz निर्मितीची मालिका आम्ही सुरु करत आहोत.
सदर online Quiz मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध पदांच्या परीक्षा, महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागातील सरळ सेवा भरतीची सर्व पदे, एस. टी. महामंडळ जि. प. ची सर्व पदे यांना अत्यंत उपयोगी आहेच. याशिवाय बी. एड. प्रवेश परीक्षा, डी. टी. एड्. प्रवेश परीक्षा याबरोबरच इयत्ता ११ वी १२ वी कला शाखा बी. ए., एम. ए. अध्ययन करणारे सर्व विद्यार्थी यांच्या साठी ही online Quiz मालिका निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
‘स्वयं अभ्यास, सरावातील सातत्यातून अचूक उत्तरे व वेग’ ही स्पर्धा परीक्षेच्या यशाची त्रिसुत्री प्रत्यक्षात उतरविण्यास ‘स्पर्धा परीक्षांसाठी General Knowledge online Quiz in Marathi online Quiz निर्मितीची मालिका मोलाची कामगिरी पार पाडेल, अशा ठाम विश्वासाने ही मालिका आपल्यासमोर ठेवत आहोत. |
0 votes, 0 avg
46आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
![]() |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️