Home MPSC सामान्यज्ञान चाचणी -1 _ General Knowledge online Quiz in Marathi -1

सामान्यज्ञान चाचणी -1 _ General Knowledge online Quiz in Marathi -1

जनरल नॉलेज आधारित online test शालेय स्तरावर स्पर्धा परीक्षा तयारीसाठी उपयुक्त.

0
General Knowledge online Quiz

General Knowledge online Quiz  in Marathi-1
सामान्यज्ञान चाचणी -1

General Knowledge online Quiz  in Marathi : अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये General knowledge  संबंधी प्रश्न विचारले जातात. भारताचा इतिहास असो वा भूगोल, विज्ञान, चालू घडामोडी या सर्वावर आधारित प्रश्न विचारले जातात.
    हा संपूर्ण अभ्यास एवढा मोठा आहे की, सर्व गोष्टी लक्षात ठेवणे खूपच कठीण कमी आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे लक्षात ठेवणे प्रत्येकासाठी जवळजवळ अशक्य आहे, आज आम्ही आपल्यासाठी  ते खास प्रश्न घेऊन General Knowledge online Quiz  in Marathi मालिका घेऊन आलो आहे. ज्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रश्नांची अचूक उत्तरेही लगेच प्राप्त होतील.
     असेच प्रश्न  स्पर्धा परीक्षा व मुलाखतीमध्ये विचारले जातात. या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत असतील तर तुमच्या समस्या दूर होतील.
    जर का तुम्ही  स्पर्धा परीक्षेंची तयारी करत असाल तर या  online Quiz  मालिकेचा  तुम्हाला या स्पर्धा परीक्षा पास करायला नक्कीच मदत करतील.

 

0%
0 votes, 0 avg
66
Created on By Gorakshanath Shinde
General Knowledge online Quiz

General Knowledge online Quiz in Marathi -1

General Knowledge Questions : सध्याचे युग म्हणजे स्पर्धेचे युग त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात वाढ होण्यासाठी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सामान्य ज्ञानावर आधारित GK Quiz in Marathi मधील प्रश्नाचा सराव केल्यास  ज्ञानात नक्की भर पडणार आहे. 

    General Knowledge online Quiz  सोडवा व शेवटी  Download your certificate या  Tab वर क्लिक करून आपल्या नावाचे आकर्षक certificate मिळवा.

  • आपल्या नावाचे certificate  मिळवण्यासाठी Quiz Start केल्यानंतर आपले नाव इंग्रजीत  टाका.

  

1 / 15

' श्यामची आई ' ही कादंबरी कोणी लिहिली आहे ?

2 / 15

' डिस्कव्हरी ऑफ इंडिया ' (भारत एक खोज) हा ग्रंथ कोणी लिहिला ?

3 / 15

' ऐ मेरे वतन के लोगो ' हे गीत कोणी गायिले आहे ?

4 / 15

भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिलेले आहे ?

5 / 15

' ऐ मेरे वतन के लोगो ' हे गीत कोणी लिहिलेले आहे ?

6 / 15

खालीलपैकी कोणता एक धातू आहे?

7 / 15

खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो?

8 / 15

कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या …………………. अवलंबून असते?

9 / 15

कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो?

10 / 15

निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?

11 / 15

भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात?

12 / 15

असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो?

13 / 15

'लिपवर्षा' मध्ये एकूण किती दिवस असतात?

14 / 15

जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

15 / 15

गटात न बसणारा पर्याय ओळखा.

Your score is

0%

 


 


आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous articleAccounting Basic Concepts, Manual Accounting & Book Keeping
Next articleGeneral Knowledge online Quiz in Marathi -2

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here