Home न्यूज आपला पगार काढा काही सेकंदात_ 31% महागाई भत्त्यानुसार_ Expected-DA-Calculator

आपला पगार काढा काही सेकंदात_ 31% महागाई भत्त्यानुसार_ Expected-DA-Calculator

1
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांंच्या  महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.यानुसार, दिनांक १ जुलै, २०२१ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर २८% वरुन ३१% करण्यात आला आहे. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै २०२१ पासूनच्या थकबाकीसह माहे मार्च, २०२२ व्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे 

1 जुलै 2021 पासून कर्मचार्‍यांना देय असलेला महागाई भत्ता सध्याच्या 28 टक्क्यांवरून मूळ वेतनाच्या 31 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा (Government Employees) कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता भत्ते (Dearness Allowance)मूळ वेतनाच्या 28 टक्क्यांवरून 31 टक्के करण्यात आला आहे.


 कर्मचाऱ्यांना दिलेला वाढीव भत्त्यानुसार पगार किती वाढेल हे पाहण्यासाठी आमच्याकडे एक  वेब calculator उपलब्ध  असून त्यात फक्त बेसिक type केल्यावर 31% महागाई भत्त्यानुसार आपला पगार अचूक calculate होतो या  calculator ची लिंक मिळवण्यासाठी खालील लिंक ला टच करा👇👇👇👇👇💥नवीन वाढलेल्या महागाई भत्त्यानुसार पगार काढण्यासाठी वेब calculator मध्ये  खालील Step करा.

▶ सुरवातीस वरील दिलेल्या Link ला Click करा.
▶ सध्याचे मूळ वेतन ( बेसिक ) टाईप करा Type You Basic Since Jully 2021.
▶महागाई भत्ता D.A. टक्केवारी टाईप करा . महागाई दर 31% आहे.
▶घरभाडे टक्केवारी HRA टाईप करा.
▶वाहन भत्ता ( TA ) दर टाईप करा.
▶सर्वात शेवटी Go या बटनावर क्लिक करा.


सदर शासन निर्णय पाहण्यासाठी
येथे क्लिक करा👉👉इंग्रजी व्याकरण ( इ.8 वी.ते 10 वी. साठी अत्यंत उपयुक्त )
आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️


Previous articleइयत्ता नववी_ मराठी _कुमारभारती _ कृतिपत्रिका आराखडा
Next articlestd 9 mulyamapan arakhada| इयत्ता 9 वी वार्षिक मूल्यमापन योजना

1 COMMENT

  1. सर इयत्ता 9 वी द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका अपलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here