Home English Grammar उन्हाळी सुट्टी दैनंदिन गृहपाठ: इंग्रजी व्याकरण: इयत्ता ८ वी ते १२ वी

उन्हाळी सुट्टी दैनंदिन गृहपाठ: इंग्रजी व्याकरण: इयत्ता ८ वी ते १२ वी

2

उन्हाळी सुट्टी दैनंदिन इंग्रजी व्याकरण गृहपाठ
Daily English Grammar Homework


इयत्ता ८ वी ते १२ वी च्या तमाम विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी एक सुवर्णसंधी….
इंग्रजी व्याकरणाचा अतिशय साध्या व सोप्या पध्दतीने अभ्यास करण्याची सुवर्णसंधी….


आम्ही आपणासाठी घेऊन आलो आहोत Daily English Grammar Homework. यामध्ये आपणास दररोज (तारखेनुसार) एक दर्जेदार Worksheet PDF देण्यात येईल. यामध्ये इंग्रजी व्याकरणाच्या कुठल्याही Topic वर सरावासाठी Example Set (उदाहरण संच) नियम व उत्तरासह दिला जाईल. निश्चितच हे Worksheets आपणासाठी नवसंजीवनी ठरणारच आहे व त्याचबरोबर आपल्या उन्हाळी सुट्टीचा चांगला सदुपयोग होणार आहे. ही सर्व उदाहरणे आपण वहीमध्ये लिहून नियमित सराव करावा….


दैनंदिन Worksheets डाऊनलोड करण्यासाठी येथे  क्लिक करा
दैनंदिन इंग्रजी व्याकरण गृहपाठ

Pan Card Dhani Loan App Fraud - Samajik Jankari


Worksheets will be added daily…
Keep visiting this Page regularly…


useful english speaking expressions


Sustainable Chemistry | Sustainable Chemistry conferences 2019 | Environmental conferences | UK | Worldwide Events | Europe | Asia | Middle East | 2019 | 2020

आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous articleList of trainees with incorrect email ID or duplicate email id | वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थीचे चुकीचे ई-मेल आय डी अथवा दुबार ई-मेल आय डी यादी
Next articleभारत सरकारचा राष्ट्रीय आयसीटी शिक्षक पुरस्कार | Government of India National ICT Teacher Award

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here