Home न्यूज Government Drawing ( Elementary and Intermediate Drawing Grade) Exam 2021 Result |...

Government Drawing ( Elementary and Intermediate Drawing Grade) Exam 2021 Result | शासकिय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमीजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा २०२१ निकाल

2

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील विद्यार्थ्यांकरिता शासकिय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमीजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा एप्रिल, २०२२ मध्ये ऑफलाईन पध्दतीने परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा निकाल कला संचालनालयाने खालीलप्रमाणे जाहीर केला व करणार आहे.
Government Drawing ( Elementary and Intermediate Drawing Grade) Exam 2021 Result


  • शासकीय रेखाकला (इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड)परीक्षा २०२१ चा निकाल – दि. २०.०५.२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता प्रसिध्द करण्यात येणार आहे.
    intermediate-drawing-grade-exam-2021-result


  • शासकीय रेखाकला (एलिमेंटरी ड्रॉइंग ग्रेड)परीक्षा २०२१ चा निकाल- दि २३.०५.२०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने प्रसिध्द करण्यात येणार आहे.
    elementary drawing-grade-exam-2021-result


www.doa.maharashtra.gov.in आणि https://dge.doamh.in या संकेतस्थळावर निकाल प्रसिद्ध करण्यात येईल.



निकाल कसा बघावा. | How to view results

  • 1.     सर्व प्रथम खालील दिलेल्या लिंकवर ओपन करावी.
  • 2.     त्यानंतर विद्यार्थ्यांचा एप्लीकेशन आयडी व जन्मतारीख टाकावी.
  • 3.     नंतर निकाल बघा यावर क्लिक करावे.
  • 4.     ऑनलाईन पध्दतीने निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसून येईल.
  • 5.     उत्तीर्ण विद्यार्थ्यांना फक्त एकदाच प्रमाणपत्र डाऊनलोड करता येईल.



    आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

    ️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous articleशालार्थ प्रणालीमधून वेतन देयक सादर करण्याचे वेळापत्रक | शिक्षकांचे पगार वेळेवर करण्यासाठी उपाययोजना
Next articleList of trainees with incorrect email ID or duplicate email id | वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थीचे चुकीचे ई-मेल आय डी अथवा दुबार ई-मेल आय डी यादी

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here