Home एम.एस. बोर्ड SSC / HSC Board संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र परीक्षा २०२३

संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र परीक्षा २०२३

द्वितीय सत्र प्रश्नपत्रिका 2023, संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका द्वितीय सत्र 2023

1

सदर प्रश्नपत्रिका या इयत्ता 1 ली ते 9 वी द्वितीय सत्र  संकलित मूल्यमापन परीक्षा  द्वितीय सत्र परीक्षा या इयत्तामधील विद्यार्थ्यांचा सरावासाठी प्रश्नपत्रिका  pdf  स्वरूपात दिलेला असून विद्यार्थ्यांचा अधिकाधिक सराव होणे  हा हेतू आहे. सदर प्रश्नपत्रिका Whats app च्या माध्यमातून संकलित करण्यात आल्या तसेच काही शाळांच्या प्रश्नपत्रिका एकत्रित करण्यात आल्या आहे. संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र परीक्षा या परीक्षेसाठी सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर प्रश्नपत्रिकेच्या माध्यमातून शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा भरपूर सराव करून घ्यावा. या वेबपेज मध्ये सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आला आहे. Examination 2023 सदर prshanpatrika या सुधारित आराखड्यानुसार रचित केल्या आहे. Sanklit mulymapan dvitiy stra यासाठी निश्चित उपयोगी पडेल. या सरावाने विद्यार्थ्यांना परीक्षेत उज्ज्वल यश लाभेल असा आम्हाला विश्वास वाटतो.


संकलित मूल्यमापन द्वितीय सत्र परीक्षा  सराव प्रश्नपत्रिका- २०२३ 

अ.न. विषय 👇 येथे PDF पहा ..
1 पहिली         View Post
2 दुसरी  View Post
3 तिसरी  View Post
4 चौथी  View Post
5 पाचवी  View Post
6 सहावी View Post
7 सातवी  View Post
8 आठवी  View Post
9 नववी  View Post
10 दहावी  View Post

 इयत्ता 1 ली. ते 9 वी  द्वितीय सत्र परीक्षा  सराव प्रश्नपत्रिका- २०२३ 

पहिली ते आठवी विषयनिहाय प्रकल्प यादी  

Previous articleइयत्ता दहावी विज्ञान भाग 1 सराव प्रश्नपत्रिका 2023
Next articleप्रगती पत्रकावर करावयाच्या नोंदी_ विशेष प्रगती, आवड व छंद , सुधारणा आवश्यक
Email: marathistudymaterial@gmail.com

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here