- Version
- Download 1296
- File Size 255.31 KB
- File Count 1
- Create Date February 6, 2022
- Last Updated February 6, 2022
जलसुरक्षा मूल्यमापन गुणदान तक्ता
जलसुरक्षा मूल्यमापन गुणदान तक्ता
जलसुरक्षा हा विषय इयत्ता १० वी साठी अनिवार्य श्रेणी विषय म्हणून निर्धारित करण्यात आलेला आहे. या विषयाची मांडणी ही पाठ्यपुस्तक कार्यपुस्तिका (उपक्रम व प्रकल्प नोंदवही) अशा स्वरूपात करण्यात आलेली आहे. त्यानुसार पाठ्यपुस्तकामध्ये जलशिक्षण, जलसंधारण, जलव्यवस्थापन व जलगुणवत्ता या घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर कार्यपुस्तिकेमध्ये चार प्रमुख घटकांवर आधारित विद्यार्थ्यांनी करावयाच्या सर्व कृती, उपक्रम आणि प्रकल्पांचा समावेश आहे. त्याविषयी सूचना आणि मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. या विषयाच्या संपूर्ण अध्ययनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कृती, उपक्रम आणि प्रकल्प यांचे मूल्यमापन करण्यासाठी पुढीलप्रमाणे मूल्यमापन योजना निश्चित करण्यात आली आहे.