शासन निर्णय
राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.
२. शासन असे आदेश देत आहे की, दिनांक १ जुलै २०२२ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर ३४ % वरून ३८% करण्यात यावा. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ जुलै २०२२ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीतील थकबाकीसह माहे जानेवारी, २०२३ च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी. 3. महागाई भत्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपध्दती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील. ४.. यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्याचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात, त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उप लेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो, त्या उप लेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२३०११०१८४३३३६२०५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. DA News State Employes |
38 % महागाई भत्त्याप्रमाणे होणारी पगारवाढ काढण्यासाठी खालील स्टेप्स पहा.
1) प्रथम दिलेल्या लिंक वर टच करा.
2) सध्याचे ( जुलै २०२२ ) मूळ वेतन (बेसिक) लिहा.
3)घरभाडे टक्केवारी निवडा.
4) वाहनभत्ता (TA) दर लिहा.
5) आपण NPS धारक आहात? होय/नाही निवडा.
6) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result पहा.
7) यानंतर तुमचा ३४ % महागाई भत्त्याने एकूण वाढलेला पगार दिसेल.
8) सर्वात खाली डाउनलोड या बटणावर टच करुन तुमचा पगार pdf मध्ये डाउनलोड करु शकता.
सहा महिन्याच्या थकबाकीने मिळणारा फरक येथे पहा.
38 % D.A. नुसार एकूण मिळणारा फरक येथे पहा.
1) प्रथम दिलेल्या लिंक वर टच करा.
2) ( जुलै २०२२ )मूळ वेतन (बेसिक) लिहा.
3)घरभाडे टक्केवारी निवडा.
4) वाहनभत्ता (TA) दर लिहा.
5) आपण NPS धारक आहात? होय/नाहीनिवडा.
6) सर्वात शेवटी असलेल्या Go या बटनावर क्लिक करा व Result पहा.
7) यानंतर तुमचा 38 %महागाई भत्त्याने एकूण मिळणारा फरक आपणास दिसेल.
8) सर्वात खाली डाउनलोड या बटणावर टच करुन तुमचा पगार pdf मध्ये डाउनलोड करु शकता.
पेन्शन धारकांची होणारी पेन्शन वाढ येथे पहा. 👇👇👇
|
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 2016 पासून 7 वा वेतन आयोग लागू करण्यात आला असून, महागाई भत्ता दराचे प्रमाणात देखील बदल करण्यात आले आहेत . 2016 पासून ते आजपर्यंतचे महागाई भत्ताचे दर खालीलप्रमाणे आहेत. 👇👇👇
|
14.
13.
12. जुलै 2022 ते डिसेंबर 2022 – 38%
11. जानेवारी 2022 ते जुलै 2022 – 34%
10. जुलै 2021 ते डिसेंबर 2021 – 31%
9. जानेवारी 2020 ते जून 2021 – 28 %
8. जुलै 2019 ते डिसेंबर 2019 – 17%
7. जानेवारी 2019 ते जून 2019 – 12%
6. जुलै 2018 ते डिसेंबर 2018 – 09%
5. जानेवारी 2018 ते जून 2018 – 07 %
4. जुलै 2017 ते डिसेंबर 2017 – 05%
3. जानेवारी 2017 ते जून 2017 – 04 %
2. जुलै 2016 ते डिसेंबर 2016 – 02%
1. जानेवारी 2016 ते जून 2016 – 00%
|
Online Salary Slip in Shalarth प्रत्येक महिन्याची पगार स्लिप पहा व डाऊनलोड करा
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
![]() |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️
– |
– |