Home एम.एस. बोर्ड SSC / HSC Board इयत्ता दहावी विषय निहाय अंतर्गत मूल्यमापन

इयत्ता दहावी विषय निहाय अंतर्गत मूल्यमापन

2

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी ) परीक्षा – अंतर्गत मूल्यमापन

मराठी, हिंदी, इंग्रजी,  विज्ञान आणि तंत्रज्ञान, गणित, सामाजिक शास्त्रे (इतिहास व राज्यशास्त्र, भूगोल) आरोग्य शारीरिक शिक्षण, जलसुरक्षा विषयांच्या अंतर्गत मूल्यमापन / प्रात्यक्षिक परीक्षांबाबत विषयनिहाय नियोजन, नमुना प्रश्नपत्रिका व गुणदान तक्ते आपल्या माहितीसाठी  दिलेले आहेत.

अंतर्गत मूल्यमापन / प्रात्यक्षिक परीक्षांबाबत विषयनिहाय नियोजन व नमुना प्रश्नपत्रिका दिलेल्या  खालील प्रमाणे आहेत.

अ.न.                  विषय 
1 मराठी  मराठी अंतर्गत मूल्यमापन
2 हिंदी  हिंदी अंतर्गत मूल्यमापन
3 इंग्रजी  इंग्रजी अंतर्गत मूल्यमापन
4 गणित  गणित अंतर्गत मूल्यमापन
5 विज्ञान  विज्ञान प्रात्यक्षिक परीक्षा
6 इतिहास इतिहास अंतर्गत मूल्यमापन
7 भूगोल भूगोल अंतर्गत मूल्यमापन
8 आरोग्य शारीरिक शिक्षण आरोग्य व शारीरिक शिक्षण
9 जलसुरक्षा जलसुरक्षा मूल्यमापन
.

आमचा  Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर  नवीन माहिती लवकर प्राप्त करा.

️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️

Previous articleENGLISH : Useful Study Material SSC-HSC | इंग्रजी विषय उपयुक्त अभ्यास साहित्य इ. १० वी, १२ वी | Maharashtra State Board
Next articleEnglish_Important Proverbs
Email: marathistudymaterial@gmail.com

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here