दि. १२ फेब्रुवारी २०२२ | इ.१२ वी. विज्ञान | करियर मार्गदर्शन| Live वेबिनार | On February 12, 2022 Class 12 Science | Career Guidance | Live Webinar
दहावी बारावी नंतर काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. यासाठी करियर मार्गदर्शन फार महत्वाचे आहे. ज्याद्वारे विद्यार्थ्याला त्याची आवड व कल ओळखण्यासाठी मदत होते. एखादा व्यवसाय निवडण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन मिळते. ह्याच उद्देशाने व्यवसाय मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांच्या वतीने इयत्ता १२ वी. विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यासाठी करियर मार्गदर्शन वेबिनार शनिवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२२ रोजी दुपारी १२ .०० ते १ . ०० या वेळेत आयोजित केले आहे. त्यांच्या भावी करिअरच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे.या वेबिनारमध्ये राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. |
दिनांक- १२ फेब्रुवारी २०२२
वेळ : दुपारी १२ . ०० ते १ .००
विषय : विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यासाठी करियर मार्गदर्शन
💥🔴LIVE🔴 वेबिनारला जोडण्यासाठी येथे क्लिक करा💥 |
आमचा Whats App व Telegram Group ग्रुप जॉईन करा आणि शैक्षणिक व इतर नवीन माहिती लवकर प्राप्त करा.
![]() |
️▶️️▶️️▶️⚫⚫धन्यवाद⚫⚫◀️◀️◀️